सनातनची सर्वांगस्पर्शी आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत कार्यान्वित होणार्‍या ग्रंथालयाच्या संदर्भातील सेवेत सहभागी व्हा !

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चित्रीकरण कक्षात व्यासपिठाच्या पार्श्वभूमीला (बॅकग्राऊंडला) लावण्यासाठी कापडांची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी सारणीनुसार कापड खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

अर्पणदात्यांनो, सनातनचे साधक असल्याचे भासवून दिशाभूल करणार्‍यांपासून सावध रहा !

सनातनच्या अध्यात्मप्रसार कार्याचा अपलाभ घेण्यासाठी काही लोक सनातनच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि अर्पणदात्यांशी ओळख अन् जवळीक करून त्याचा दुरुपयोग करत असतात.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साहित्य अर्पण देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.

अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी प्रवास करणार्‍या साधकांची आपल्या परिचितांकडे निवास आणि भोजन व्यवस्था होऊ शकल्यास त्याची माहिती कळवा !

सनातन संस्थेचे पूर्णवेळ साधक अध्यात्मप्रसार आणि हिंदु राष्ट्र जागृतीचे कार्यक्रम यांसाठी भारतातील विविध राज्यांमध्ये प्रवास करत असतात. या प्रवासाच्या वेळी विविध राज्यांत अध्यात्मप्रेमी, जिज्ञासू आणि हिंदु राष्ट्रप्रेमी यांना संपर्क करणे; व्याख्याने आदी उपक्रम राबवण्यात येतात.