कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण तसे करणार नाही ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

कर्नाटककडे रस्ते दुरुस्तीसाठी पैसे नाहीत आणि महाराष्ट्राला टक्कर देण्याची भाषा करतात ? आम्हीही कर्नाटकच्या नेत्यांना मुंबई आणि राज्यात न येण्यास बंदी करू शकतो; पण आम्ही तसे करणार नाही.

तेलंगाणाच्या धर्तीवर विकास करा किंवा तेलंगाणात जाऊ द्या ! – सीमावर्ती गावकर्‍यांची मागणी

आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेत राज्याविषयी स्वाभिमान निर्माण न केल्याचा परिणाम !

भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांततेसाठी अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाविषयी माघार नाही ! – चंद्रकांत पाटील

एका गल्लीत चार-चार गणपति मंडळे हवीत; मात्र त्यांचा शास्त्रीय अभ्यासक्रम का नको ? अथर्वशीर्ष अभ्यासक्रम हा शास्त्रीय अध्ययनाचा भाग असून केवळ राजकारण म्हणून विरोध नको. भौतिक प्रगतीसह आध्यात्मिक शांतता महत्त्वाची आहे.

नगर येथील ख्रिस्ती शाळेत शीख विद्यार्थ्याला धर्मांतरासाठी दबाव टाकणार्‍या शाळेच्या उपमुख्याध्यापकांना अटक !

राहुरीतील ‘डी पॉल इंग्लीश मिडियम स्कूल’मधील नववीत शिकणार्‍या हरदिलसिंह सोदी या शीख विद्यार्थ्याला ख्रिस्ती धर्मात येण्यासाठी धमकवणारे शाळेचे उपमुख्याध्यापक फादर जेम्स यांच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध !

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांच्या बैठकीत पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

टवाळखोर मुले भ्रमणभाषमधून मुलींची छायाचित्रे काढतात आणि मैदानावर बाटल्यांचा खच पडतो !

मुख्याध्यापक वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष करणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. अशाने समाजात कधीतरी कायदा-सुव्यवस्थेचे राज्य येईल का ? कर्तव्यात कुचराई करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फच केले पाहिजे.

मुसलमान मुलाकडून दुसर्‍या मुसलमान मुलावर चाकूने जीवघेणे आक्रमण !

मुसलमान धर्मातील हिंसक होणारी अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर आतंकवादी झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव : शाळेच्या उपमुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा नोंद !

देशातील ख्रिस्त्यांच्या शाळांतत बहुतेक वेळा अशा प्रकारचा छळ केला जात असल्याच्या घटना समोर येऊनही सरकारी यंत्रणा याविषयी ठोस पावले उचलतांना दिसत नाहीत.

प्रशासनात उच्च पदावर नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्रात प्रतिवर्षी ५० अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिले जाते विशेष प्रशिक्षण !

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी अल्पसंख्यांकांसाठी धर्म ‘प्रथम’ असतो, हे लक्षात घ्या !

‘हिंदु मतपेटी’ निर्माण करा ! – पू. कालिचरण महाराज

जात, प्रांत अन् भाषा विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून संघटित होऊन ‘हिंदु मतपेटी’ निर्माण करावी, असे आवाहन हिंदू धर्मजागरण महासभेचे पू. कालिचरण महाराज यांनी केले.