हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यान, तसेच पुणे येथील मल्हार गडाची स्‍वच्‍छता आणि संवर्धन !

प्रत्येक व्यक्तीस प्रभु श्री धनकुबेर यांचे आशीर्वाद लाभो ! – विनोद सिंह, अध्यक्ष, गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम

आपण केवळ दिवाळीत धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतो. काही जण वर्षभर अधूनमधून आर्थिक अडचण जाणवली, तर धनलक्ष्मीची पूजा करतात.

भारताला घटनात्मकरित्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ स्थापन करून संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार !

मुंबईतील वर्ष १९९२ आणि १९९३ च्या घटनांमधील पीडितांच्या वारशांना हानीभरपाई देणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली.सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दौरा !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली.

रत्नागिरीत कालिदास विद्यापीठ उपकेंद्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज पुण्यस्मरण

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वत:च्या प्राणाचे बलीदान दिले. यानिमित्त बलीदान मास पाळला जातो.

रत्नागिरीत गुढीपाडवा स्वागतयात्रेच्या नियोजनाची पहिली बैठक उत्साहात  

पहिली बैठक पतितपावन मंदिरात झाली. या वेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती सिद्ध करण्यात येणार आहे.

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

वयस्कर, तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनीच आचारसंहितेचे काटेकारे पालन करावे.

Goa Dance Bars : कळंगुट येथे ‘डान्सबार’ बंद : ‘मसाज पार्लर’ चालू !

डान्सबारच्या चालकांनीच चालू केले अनधिकृत मसाज पार्लर असे मसाज पार्लर चालू होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

युद्धाचा फतवा काढणार्‍या ‘दारूल उलूम देवबंद’वर तात्काळ बंदी घाला !

‘दारूल उलूम देवबंद’ने ‘गझवा-ए-हिंद’ (भारतावर आक्रमण) असा फतवा काढून भारतीय राज्यघटना, कायदे आणि सरकार यांना थेट आव्हान देऊन युद्धाची भाषा केली आहे.