अक्षय्य तृतीयेला राज्यभरातील मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार !

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर ३ मे या दिवशी राज्यभरातील स्थानिक मंदिरांमध्ये मनसे कार्यकर्ते महाआरती करणार आहेत.

प्रतिदिन धर्मप्रसार करण्याचा पुणे येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमींचा निर्धार !

दोन्ही दिवसांच्या सत्रात राष्ट्र-धर्मावर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

भोंग्यांसंदर्भात पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावे ! – गृहमंत्री

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही प्रार्थनास्थळांवरील भोंग्याच्या विषयी ठोस धोरण नसणे, हे मतांच्या स्वार्थासाठी ठराविक समुदायाचे लांगूलचालन करण्यासाठीच केले गेले, हेच लक्षात येते !

मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ अल्प करणे मोठे आव्हान ! – डॉ. उपेंद्र किंजवडेकर

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पालटल्यामुळे त्यांच्यात स्थूलता वाढली आहे. सध्या मुलांमध्ये बद्धकोष्ठता हा आजार जाणवत आहे, अशी माहिती भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर यांनी दिली.

(म्हणे) ‘मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय देशातील कोणत्याही न्यायालयाने दिला नाही !’

पर्यावरणासाठी हिंदुद्वेषी भूमिका घेणाऱ्या अंनिसच्या असीम सरोदे यांना मशिदीवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणाविषयी काही वाटत नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

गोव्याला हिंदूंच्या रक्तरंजित धर्मांतराचा इतिहास आहे. गोमंतकीय हिंदू हा इतिहास विसरलेले नाहीत !

अंगारकीच्या निमित्ताने गणपतीपुळे येथे विनामूल्य ‘ब्रेक डाऊन सर्व्हिस’ !

कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिकल एज्युकेशन आणि रिसर्च फाऊंडेशन, तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे विनामूल्य ‘ब्रेक डाऊन सर्व्हिस’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ६१ जणांना अटक

मुंबई पोलिसांनी सामाजिक माध्यमांतून (सोशल मिडिया) सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ६१ जणांना अटक केली आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती पहाता जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन कुणीही करू नये ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपापले सण आनंदाने, उत्साहाने साजरे केले पाहिजेत. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन कुणाकडून होऊ नये, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भोंग्यांची नियमावली निश्चित करण्यासाठी आज पोलीस महासंचालकांसमवेत होणार मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक !

न्यायालयाच्या निर्णयानंतरही कारवाई न झालेल्या भोंग्यांवर राज ठाकरे यांच्या चेतावणीनंतर कारवाई होण्याची शक्यता !