सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून चाकूने प्राणघातक आक्रमण

‘हिंदु कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा देशव्यापी कट आहे का ?’ याचा आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. जर असे असेल, तर ‘धर्मयुद्धाला प्रारंभ झाला आहे’, असेच म्हणावे लागेल.

अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होमी जहांगीर भाभा आणि लाल बहादूर शास्त्री यांची हत्या !

‘सीआयए’चे माजी अधिकारी रॉबर्ट क्राउले यांच्या कबूलीजबाबांवर आधारित या पुस्तकात ‘भाभा आणि शास्त्री यांची हत्या करण्यात आली होती’, असे सांगण्यात आले आहे.

गेल्या ४६ वर्षांत पृथ्वीचा रंग पालटण्यामागे जागतिक तापमानवाढ कारणीभूत !

विज्ञानाच्या आधारे केलेल्या भौतिक प्रगतीच्या अतिरेकाचा परिणाम !

बांगलादेश आणि भारत येथील हिंदूंवरील अत्याचार जागतिक स्तरावर मांडले !

नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले प्रश्‍न !

रांची (झारखंड) येथे धर्मांध पशू तस्करांनी महिला पोलीस उपनिरीक्षकावर गाडी चढवून त्यांना ठार मारले !

या घटनेच्या आदल्या दिवशीच हरियाणा येथे धर्मांध खाण माफियांनी पोलीस उपअधीक्षकांना अशाच प्रकारे ठार मारल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी अशी घटना धर्मांधांकडूनच घडते, यातून ते पोलिसांना जुमानत नसल्याचे लक्षात येते !

अलाप्पुळा येथील वालियाकलवूर मंदिरातील छत पडून ३ भाविक घायाळ झाल्यावरून मंदिर व्यवस्थापनावर ताशेरे

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !

ब्रिटनमध्ये इस्लामविषयीच्या कथित द्वेषामुळे मुसलमानांच्या बेरोजगारीत वाढ !  

ब्रिटनसारख्या विकसित देशात ही स्थिती का निर्माण झाली, याचा विचार मुसलमानांनी करणे आवश्यक आहे. ब्रिटनच्या धड्यातून अन्य देशांतील मुसलमान शिकले नाही, तर सर्वत्र ही स्थिती लवकरच निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

रानिल विक्रमसिंघे हे वर्ष १९९४ पासून ‘युनायटेड नॅशनल पार्टी’चे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत ४ वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत.

चीनकडून नेपाळच्या भूमीवर अतिक्रमण !

चीनचे बटीक झालेले नेपाळ सरकार ! नेपाळी जनतेने याकडे गांभीर्याने पाहून देशाच्या रक्षणासाठी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत, तसेच सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !