गरोदर महिलांनी ‘रामायण’ आणि ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे ! – तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे- तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात मौलवीकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !

आतंकवादी संघटना काश्मीरमध्ये महिला आणि मुले यांच्या माध्यमातून करतात शस्त्र अन् अमली पदार्थ यांचा पुरवठा !

काश्मीरमधील आतंकवाद अल्प झालेला नाही, तर तळागाळापर्यंत मुरलेला आहे, हे यावरून स्पष्ट होते !

बंगाल : भाजपचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आक्रमण

बंगालमधील स्थिती गेली काही वर्षे अशीच असतांना ती सुधारण्यासाठी ठोस निर्णय न घेणारे जनताद्रोहीच होत !

ब्राह्मणांनी त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करणे आवश्यक !

हिंदु धर्मासह विविध विषयांवर ८ पुस्तके लिहिणारे आय.ए.एस्. अधिकारी नियाझ खान यांनी ट्वीट करून ब्राह्मणांना त्यांची भूमिका पालटून ती निसर्गानुकूल करण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीय सैनिकाच्या पत्नीचा विनयभंग करून मारहाण करणार्‍यांना अटक

भारताच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सीमेवर तैनात असणार्‍या सैनिकाच्या पत्नीवर अशा प्रकारे आक्रमण होणे लज्जास्पद आहे ! असे करणार्‍यांना कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

१६ जून ते २२ जून या कालावधीत गोवा येथे ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्‍कलकोटचे अध्‍यक्ष श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्‍ता संघटक अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्‍थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्‍थित होते.

गोवा : सांकवाळ शंखवाळी तीर्थक्षेत्र गोशाळेला आर्थिक साहाय्य देण्यास टाळाटाळ

गोशाळांना अशा प्रकारची वागणूक भाजपच्या राज्यात अपेक्षित नाही !

सिंधुदुर्ग : आयी गावातील आरोग्य उपकेंद्र गत ६ मासांपासून बंद !

६ मास नागरिकांना आरोग्य केंद्रासारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून न देणे प्रशासनाला लज्जास्पद ! प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना आंदोलन अन् उपोषण करावे लागत असेल, तर प्रशासन हवे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची भरती व्हावी, यासाठी १६ जूनला धरणे आंदोलन !

शिक्षकांच्या रिक्त पदांविषयी गटविकास अधिकार्‍यांच्या दालनासमोर तसेच, तर १६ जून या दिवशी जिल्हा परिषद आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल – उबाठा शिवसेनेचे खासदार राऊत