भृगु महर्षींच्या आज्ञेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित !

माघ पौर्णिमा हा दिवस सनातनच्या साधकांसाठी अहोभाग्य घेऊन उजाडला ! गुरूंनी दिलेले सद्गुरुपद यर्थार्थपणे भूषवणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सद्गुरुद्वयींना भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार माघ पौर्णिमेला म्हणजे १९ फेब्रुवारी  या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले.

श्री महालक्ष्मीस्वरूप सद्गुरुमाऊलींची शब्दआराधना !

अनेक नाडीपट्ट्यांमध्ये, तसेच ज्योतिषशास्त्रज्ञांनी माझ्याविषयी आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी उल्लेख करतांना ‘दोन्ही सद्गुरु महालक्ष्मीस्वरूप आणि शक्तीस्वरूप आहेत’, असे म्हटले आहे. एक शास्त्र म्हणून जाणून घ्यायचे आहे की, आम्हा दोघींमध्ये किती टक्के देवीतत्त्व आहे ?

भृगु महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आसाममधील श्री कामाख्यादेवीच्या मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केला पूजाविधी !

चेन्नई येथे झालेल्या भृगु जीवनाडीवाचन क्रमांक ५ मध्ये भृगु महर्षींनी सांगितले होते की, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ७.१२.२०१८ या अमावास्येच्या दिवसापासून १४.१.२०१९ पर्यंत महाकाली, त्रिपुरासुंदरी, बगलामुखी, चामुंडा आदी दशमहाविद्यांच्या ठिकाणी जाऊन….

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात चैतन्यदायी वातावरणात पार पडला पू. भगवंतकुमार मेनराय यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी !

सनातनचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, यासाठी माघ शुक्ल पक्ष नवमी, म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सहस्रचंद्रदर्शन विधी चैतन्यदायी वातावरणात पार पडला.

भृगु महर्षींच्या आज्ञेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित !

गुरुपरंपरा ही भारताने विश्‍वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगाची निर्मिती करून साधकांना जलद आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्गच उपलब्ध करून दिला.

सनातनच्या साधकांच्या पूर्वजांना मुक्ती लाभावी, यासाठी रामनाथी आश्रमात भृगु महर्षींच्या आज्ञेने पितरपूजन !

माघ पौर्णिमेला (१९ फेब्रुवारीला) रामनाथी आश्रमात भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार पितरपूजन पार पडले. ‘संपूर्ण पृथ्वीवरील देवपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे देवलोकात स्थान प्राप्त केलेले जीव), ऋषिपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे ऋषिलोकात स्थान प्राप्त केलेले जीव) आणि मनुष्यपितर…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री महालक्ष्मीदेवीचा कृपाशीर्वाद लाभावा, यासाठी सनातनच्या आश्रमात ‘कमळपिठावर दीपस्थापना विधी’ !

माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१८ फेब्रुवारी) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘कमळपिठावर दीपस्थापना विधी’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात साजरा झाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका प्रतिष्ठापनेचा अलौकिक सोहळा !

ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे सगुण रूप असलेल्या गुरूंचे कार्य वाढवणे, हे गुरूंच्या सगुणातील सेवेपेक्षा कित्येक पटींनी मोठे आहे; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहे. गुरुकार्य वाढवण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती गुरुच पुरवत असतात.

महर्षि भृगु यांच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना सोहळा संपन्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुका धारण आणि प्रतिष्ठापना यांचा दैवी सोहळा साक्षात वैकुंठलोक असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संपन्न झाला अन् सनातनच्या सुवर्णमयी इतिहासात आणखी एक मुकुटमणी रोवला गेला.

भावी हिदु राष्ट्र आणि सनातन संस्था यांना श्री हालसिद्धनाथदेवाचा भाकणुकीतून (भविष्यकथनातून) आशीर्वाद !

येणार्‍या भीषण आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी साधकांना आशीर्वाद देण्यासाठी श्री क्षेत्र आप्पाचीवाडी (बेळगाव, कर्नाटक) येथील श्री हालसिद्धनाथ देव आणि श्री विठ्ठल बिरदेव यांचे २५ जानेवारी २०१९ या दिवशी रामनाथी ….

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now