लव्ह जिहादचा विषय आम्ही निश्‍चित पुढे नेऊ ! – भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी

लव्ह जिहादविषयी समाजामध्ये जागृती झाली पाहिजे. आम्ही निश्‍चित हा विषय पुढे नेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी म्हटले.

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्यही नष्ट होत आहे.

एका नामांकित रुग्णालयाकडून आधुनिक वैद्यांना लाच दिली जाणे

जुलै २०१७ मध्ये एका नामांकित रुग्णालयाचा एक प्रतिनिधी मला भेटायला माझ्या चिकित्सालयात आला. त्याने मला एक बंद लखोटा दिला. मी त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, तुम्ही आमच्या रुग्णालयात दिलेल्या सेवेचे पैसे आहेत. त्यावर मी त्याला सांगितले, मी तुमच्या रुग्णालयात सेवा दिली नाही.

ईको फ्रेंडली बकरी ईद : पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा !

हिंदूंचा गणेशोत्सव जवळ आला की, (अधो)पुरोगामी इको फ्रेंडली (पर्यावरणपूरक) गणेशोत्सव साजरा करण्याचा डंका पिटतात; परंतु त्याच वेळी मुसलमानांच्या बकरी ईदला कोट्यवधी बकर्‍यांची हत्या करण्यात येते,


Multi Language |Offline reading | PDF