रुग्णावर उपचार करतांना त्या उपचारांविषयी अर्धवट माहिती देऊन रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक हानी करणारे आधुनिक वैद्य !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव : वैद्यकीय क्षेत्र हे ‘सेवादायी’ क्षेत्र असूनही रुग्णांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न करणारे रुग्णालयांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी !

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. तुम्हालाही वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव आले असल्यास अथवा आपल्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आम्हाला कळवा.

बी.ए.एम्.एस्., बी.एच्.एम्.एस्. आणि एम्.बी.बी.एस्. डॉक्टरांनी ‘मृत्यूचा दाखला (डेथ सर्टिफिकेट)’ देण्याविषयी मार्गदर्शक सूचना !

‘जेव्हा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तिच्या मृत्यूची नोंद करणे आवश्यक असते. डॉक्टर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा, तसेच मृत्यूचे कारण नमूद करणारा मृत्यू-दाखला देतात.

३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारा अनाचार थांबवावा ! – हिंदुत्वनिष्ठांसह अधिवक्त्यांचीही एकमुखी मागणी

३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारा अनाचार प्रशासनाने थांबवावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी वाराणसीचे अपर जिल्हाधिकारी सतीश पाल यांना दिले.

(म्हणे) ‘शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करा !’

महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वत:ची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई आणि अन्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. शनिशिंगणापूर येथील देवस्थान २ मासांपूर्वीच सरकारने कह्यात घेऊन सरकारीकरण केले आहे.

३०० लोकांच्या एटीएम् कार्डची माहिती चोरून २० लाख रुपयांची चोरी करणार्यात रोमानियाच्या २ नागरिकांना अटक

नवी देहली – ३०० हून अधिक लोकांचे बँक खाते हॅक केल्याच्या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी रोमानियाच्या २ नागरिकांना देहली येथून अटक केली.

ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी ४८४ पेट्रोलपंपांची प्रत्यक्ष पाहणी आणि दुर्बल रुग्णांना सवलती मिळण्यासाठी ९ जिल्ह्यांतील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांना निवेदन

 ‘लोकशाहीत सर्वोच्च स्थान असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांची स्थिती आज अत्यंत बिकट झाली आहे. प्रत्येक नागरिकाला क्षणोक्षणी वेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्रातःकाळी मिळणार्‍या दुधातील भेसळीपासून दिवसाचा आरंभ होतो.

अवैध मद्यविक्रीला विरोध करणार्‍या महिलेला मारहाण करून तिची विवस्त्र धिंड काढली

या महिलेला आधी लोखंडी सळीने मारहाण करण्यात आली, नंतर तिचे कपडे फाडण्यात आले.

केवळ हिंदूंच्या आचार-विचारांना लक्ष्य करणारा; मात्र अन्य पंथियांतील अनिष्ट, अमानवीय प्रथांना समाविष्ट न करणारा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा पक्षपाती (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा !

कायद्याच्या ‘अनुसूची २’मध्ये ‘इंद्रियांमध्ये अनिरिक्षित शक्तीचे एका देहात आवाहन करण्यात येते’

उत्तर भारतात राष्ट्रजागृतीच्या चळवळीत हिंदुत्वनिष्ठ सक्रीय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी राकेश मालपानी आणि पोलीस अधीक्षक टी.पी. सिंह यांना निवेदन देण्यात आले. फटाक्यांवर हिंदूंच्या देवतांची, तसेच राष्ट्रपुरुषांची चित्रे असतात.


Multi Language |Offline reading | PDF