जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये.”

आदिल खान याने पहिल्या हिंदु पत्नीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी केली ! – राखी सावंत, अभिनेत्री

राखी सावंत यांनी आदिल खान दुर्रानी मारहाण करत असल्याची तक्रार केल्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आदिल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

अजित डोवाल आणि पुतिन यांची भेट

अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-महंमद सारख्या आतंकवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी सदस्य देशांत गुप्तहेर आणि सुरक्षा सहकार्य असणे आवश्यक आहे.

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेची राज्यपालांकडे मागणी

म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता नाही. म्हादईप्रश्नी गोव्याची न्यायालयीन बाजू भक्कम आहे आणि म्हादईप्रश्नी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.- देविया राणे

म्हादई नदीचे पाणी वळवल्याने गोव्यावर होणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार मंडळ नेमले जाणार !

गोवा सरकारने याचिकेत म्हादई वन्यजीव अभयारण्य, म्हादई आणि भीमगड अभयारण्य येथील पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाची सूत्रे मांडली आहेत.

पाटलीपुत्र (बिहार) येथे सोनसाखळी चोरांकडून गोळीबार

बिहारमधील जंगलराज ! भुरटे चोरही आता गोळीबार करू लागले आहेत, हे बिहार पोलिसांना लज्जास्पद !

पणजी येथे तिरंग्याचा अवमान

एका व्यक्तीला सकाळी चालतांना तिरंगा रस्त्यावर पडलेला आणि तो एका मृत उंदराला गुंडाळण्यासाठी वापरल्याचे आढळून आले होते. यानंतर काही वृत्तवाहिन्यांनी तिरंग्याचा अवमान झाल्याविषयी चलचित्र प्रसारित केले.

देहली दंगलीच्या प्रकरणात आणखी तिघांना अटक

वर्ष २०२० मध्ये राजधानी देहलीत धर्मांधांनी दंगल घडवून आणली होती. या दंगलीतील धर्मांधांना शस्त्रे पुरवण्याचे काम उत्तरप्रदेशातील मेरठ येथील एका टोळीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या दंगलीत सहभागी झालेल्या धर्मांधांना शस्त्रे पुरवण्यासाठी व्हॉट्सॲप गट बवनण्यात आला होता.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा क्षमा मागण्यास नकार !

संसदेतच एका खासदाराविषयी अपशब्द वापरण्यातून खासदारांची नैतिकता किती शिल्लक आहे, हे लक्षात येते !