चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !

अशा असंवेदनशील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

Ameer Jameel-ur-Rehman Dies:पाकमध्ये काश्मिरी आतंकवाद्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू

काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असलेला जमील-उर-रहमान याला ऑक्टोबर २०२२ मध्ये भारताने आतंकवादी घोषित केले होते.

जन्मदात्या आई-वडिलांना वार्‍यावर सोडल्याच्या संदर्भात देशात ७ लाख खटले प्रलंबित !

आजच्या पिढीला धर्मशिक्षण नसल्यामुळेच मुळात ती तिच्या आई-वडिलांवर अन्याय-अत्याचार करत आहे. श्रावणबाळ आणि पुंडलिक यांसारख्याच्या भारतासाठी हे लांच्छनास्पदच !

India Intercepted China Ship:चीनकडून पाकला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारे यंत्र घेऊन जाणारी नौका भारताने अडवली !

पाकला युद्धसज्ज करण्यात चीनचा हात आहे. हे लक्षात घेऊन भारताने अधिकाधिक आक्रमक धोरण राबवणे आवश्यक !

Andhra Pradesh Accident Cricket:चालक आणि सहचालक क्रिकेट पहात बसल्याने आंध्रप्रदेशात झाला होता रेल्वे अपघात !

अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढील वेळी या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Mathura Kashi Eshwarappa: मथुरा आणि काशी येथील मंदिरे मशीदमुक्त करण्यात येतील !

मथुरा आणि काशी येथील मंदिरेही मशीदमुक्त करण्यात येतील. हे कुणीही अडवू शकणार नाही-के.एस्. ईश्‍वरप्पा

Darling Sexual Harassment Court: अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ (प्रिये) म्हणणे लैंगिक छळ ! – कोलकाता उच्च न्यायालय

आरोपी जनकराम गुप्ता याने एका महिला शिपायावर ‘प्रिये चलान कापण्यासाठी आली आहेस का?’ अशी टिप्पणी केली होती.

‘Pakistan Zindabad’ slogans Karnataka : कर्नाटक विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍याला अटक

ही व्यक्ती धर्मांध असल्यामुळेच कदाचित् कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या आदेशाने पोलिसांनी नाव उघड केले नसावे, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

Karnataka Priest Attack : पुत्तूरु (कर्नाटक) येथे पाद्य्राकडून वृद्धाला मारहाण !

पाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तीमत्त्व असे चित्रपटांतून दाखवण्यात येते; मात्र प्रत्यक्ष ते कसे वागतात, हे देश आणि विदेश यांतील घटनांतून लक्षात येते !

Railway Facial Recognition Cameras : रेल्वेच्या ४४ सहस्र डब्यांच्या दरवाजांवर लावणार चेहरा ओळखणारे कॅमेरे !

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगातून गुन्हेगारीवर आळा घालण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न !