S Jaishankar : भारत आता एक गालावर चापट खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करणारा राहिलेला नाही !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्पष्टोक्ती !

Karnataka Police Crime : महिला पोलीस शिपायाच्या भ्रमणभाषमधील संपर्कांची माहिती अन्य पोलिसांनी तिच्यावर एकतर्फी प्रेम करणार्‍या चोराला विकली !

कर्नाटकमधील कलबुर्गी येथील घटना !

Karnataka Child Marriage : कर्नाटकमध्ये वर्षभरात बालविवाहांमुळे २८ सहस्र ६५७ किशोरवयीन मुली गर्भवती !

संपूर्ण देशातच बालविवाहांवर बंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका स्वीकारली !

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले,‘‘मला विश्‍वास आहे की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे.’’

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !

Per Capita Loan : प्रत्येक भारतियावर आहे १ लाख ४० सहस्त्र रुपयांचे कर्ज !

देशाचे एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे भारताची लोकसंख्या १४२ कोटी मानली, तर दरडोई कर्ज हे १ लाख ४० सहस्र रुपये झाले आहे.

श्री रामललाची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारीला ८४ सेकंदांच्या महत्त्वाच्या सूक्ष्म मुहूर्तावर होणार !

अयोध्या येथील भव्य श्रीरामंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री राममललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे. हा मुहूर्त भारतासाठी संजीवन म्हणून काम करणार आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरायमय्या यांनी देहलीला जाण्यासाठी केला खासगी विमानाचा वापर

काँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे !

Pansare Murder Case : माहिती देण्यापेक्षा अन्वेषण काय केले ? ते सांगा !

मुंबई उच्च न्यायालयाचे आतंकवादविरोधी पथकावर ताशेरे

Kamiya Jani : कामिया जानी गोमांसला भक्षण करते आणि त्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत अटकेची केली मागणी !

यू ट्यूब चॅनल चालवणार्‍या कामिया जानी यांनी घेतले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन