बिहारमध्ये पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेकडून पोलीस अधिकार्‍याने करून घेतले मालिश !

अशांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !

आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार ! – उद्योगपती रतन टाटा

उद्योगपती रतन टाटा यांनी ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे’, अशी घोषणा केली आहे.

देहलीच्या शाहीन बागमधून ५० किलो हेरॉईन जप्त

हेरॉईनचा साठा अफगाणिस्तानातून भारतात आणला जात असतांना हवालाद्वारे रोकड भारतात पोचल्याचा संशय या पथकाने व्यक्त केला आहे.

पंजाबमध्ये ‘शिवसेना (बाळ ठाकरे)’ या संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्च्यावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

पंजाबमध्ये हिंदू ‘खलिस्तान’चा विरोध करतात, तर बहुसंख्य शीख शांत रहातात, तर खलिस्तानी समर्थक हे हिंदूंचा विरोध करतात, याचा अर्थ काय घ्यायचा ?

पी.एफ्.आय.ने हत्या करण्यासाठी बनवली भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या १०० नेत्यांच्या नावांची सूची

केंद्र सरकार आतातरी या संघटनेवर बंदी घालणार आहे का ?

देवबंद (उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शिक्षण संस्थेतून बांगलादेशी तरुणाला अटक

जवळपास ७ वर्षे हा तरुण भारतात घुसखोरी करून रहात असतांना सुरक्षायंत्रणांना याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद आहे !

देशातील न्यायालयांत हातात तराजू घेतलेल्या महिलेची मूर्ती हटवून भगवान चित्रगुप्त यांची मूर्ती स्थापन करा !

उत्तरप्रदेशमधील संयुक्त अधिवक्ता महासंघाची पंतप्रधानांकडे लेखी मागणी
हातात तराजू घेतलेल्या महिलेची मूर्ती आहे विदेशी समाजसेविकेची !

पतियाळा (पंजाब) येथील ‘गुरु की सराय’ या शिखांच्या धार्मिक स्थळाला मशीद बनवल्याचे मत !

हिंदूंचे म्हणणे आहे की, फाळणीपूर्वी येथे शीख कुटुंब रहात होते आणि ते या स्थानाची देखभाल करत होते. त्या कुटुंबाला मुसलमानांनी धमकावून हाकलून लावले आणि ही जागा स्वतःच्या नियंत्रणात घेतली.

गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अत्याचाराची माहिती देणार्‍या ‘गोवा फाईल्स’ ३ मे या दिवशी खुल्या करणार ! – हिंदु रक्षा महाआघाडी

गोव्यात ‘होली इन्क्विझिशन’ने २५२ वर्षे केलेल्या अत्याचारांची माहिती नव्या पिढीला दिली जाणार ! ३ मेच्या भगवान परशुराम जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

सर्व हिंदूंनी जातीभेद दुर्लक्षून एकवटले पाहिजे ! – श्रीनिवास रेड्डी, भारतीय किसान संघ

आपल्या भारतीय परंपरेत अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे, हे आपलेच उत्तरदायित्व आहे.