पुणे येथील पवनेश्वर मंदिरासमोरील स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याची नागरिकांची मागणी !

अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? यावरून मंदिरांविषयी प्रशासन किती असंवेदनशील आहे हे दिसून येते !

सातारा येथे एका संप्रदायाच्या सत्संग कार्यक्रमात लाखो रुपयांची चोरी !

जिल्हा परिषदेच्या मैदानावर १४ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका संप्रदायाच्या सत्संग कार्यक्रमात चोरांनी ५ लाख ९१ सहस्र ५०० रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास निमित्त येलवडी (पुणे) येथे व्याख्यान पार पडले !

वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. ‘हिंदूंनी तो साजरा करू नये’, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता.

चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगरमधील १ सहस्र ४०० घरगुती वीजचोर्‍या उघड !

एवढ्या अवैध वीजजोडण्या होईपर्यंत महावितरणचे अधिकारी झोपले होते का ?

(म्हणे) ‘संतांचा अवमान करणार्‍यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही !’ – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अवमान करणारे विधान करूनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही ? संतांचा अवमान करणार्‍यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

सनातनच्या साधिका सौ. अपर्णा जोशी ‘प्राज्ञ’ पुरस्काराने सन्मानित !

हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या परीक्षार्थीना यंदा एकनाथषष्ठीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ मार्च या दिवशी ‘प्राज्ञ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

कार्यक्रमाच्या विरोधात अंनिसकडून तक्रार प्रविष्ट !

बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मीरा रोड येथे कार्यक्रम

जत (जिल्हा सांगली) येथील भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या !

दिवसाढवळ्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद !

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर !

महापालिकेचा वर्ष २०२३ – २४ या आर्थिक वर्षाचा ५ सहस्र २९८ कोटी, तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ सहस्र १२७ कोटी ८८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त, तसेच प्रशासन शेखर सिंह यांनी सादर केला.

विधानसभेत सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरूंवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर भाजप आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.