वाशिम येथे वडिलांकडून मुलीवर चाकूने आक्रमण !

वाशिम येथे एका वडिलांनीच स्वतःच्या मुलीवर चाकूने आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. यात मुलगी गंभीर घायाळ झाली असून तिच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी तक्रार प्रविष्ट झाल्यावर वडिलांना अटक करण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीचा अहवाल देण्याचा उच्चशिक्षण विभागाचा आदेश !

कोरोना महामारीमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करावे अन् इतर विद्यार्थ्यांचेही या कालावधीतील अतिरिक्त शुल्क माफ करावे, अशा सूचना उच्चशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालये यांना दिल्या होत्या

सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांची नियुक्ती ! 

जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या अपर पोलीस अधीक्षकपदी श्रीमती रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती रितू या वर्ष २०१८ च्या ‘बॅच’च्या ‘आय.पी.एस्.’ अधिकारी आहेत.

शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले ! – शिबिरार्थी युवती 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भवन येथे १९ नोव्हेंबरला युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

विवाहितेवर अत्याचारप्रकरणी लातूर येथील मौलानावर बहिष्कार !

मौलाना (मुसलमान धर्मगुरु) इस्माईल करीम शेख याला एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २ सप्ताहांपूर्वी अटक करण्यात आली होती.

१० लाख रुपयांची खंडणी घेणार्‍या महिला कृषी साहाय्यकाचे निलंबन !

आता महिलाही गुन्हेगारीत पुढे ! हे महाराष्ट्राला लज्जास्पद !

नगर येथे २ ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये ७३ गोवंशियांना मिळाले कत्तलीपासून जीवदान !

गोरक्षकांप्रमाणे पोलिसांनीही प्राणपणाने प्रयत्न केल्यास गोहत्या निश्चितच रोखल्या जातील !

प्रकल्पबाधित नागरिकांच्या समस्या तातडीने न सोडवल्यास आमरण उपोषण करू ! – किरण शिगवण, अध्यक्ष, बाळगंगा पुनर्वसन समिती

नागरिकांच्या मागण्यांची नोंद घेण्यासाठी त्यांच्यावर आमरण उपोषणाची वेळ येणे, हे स्वातंत्र्याचे ७६ वे वर्ष साजरे करणार्‍या भारताला लज्जास्पद !

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या

वारंवार हत्या करून दहशत माजवू पहाणार्‍या नक्षलवाद्यांचा बीमोड सरकार आणि पोलीस कधी करणार आहे ?

मुंबईत धर्मांध आणि उद्दाम मुसलमानांच्या विरोधात शेकडो हिंदू रस्त्यावर उतरले !

विनाअनुमती मिरवणुका काढून हिंदूंना त्रास देणारे धर्मांध मुसलमान मशिदींसमोरून हिंदूंच्या मिरवणुका केवळ गेल्या, तरी हिंदूंवर आक्रमण करतात, हे लक्षात घ्या !