इस्रायलच्या गाझा पट्ट्यात केलेल्या आक्रमणामध्ये २ पॅलेस्टिनींचा मृत्यू

इस्रायलची राजधानी जेरुसलेमला अमेरिकेने मान्यता दिल्यावर पॅलेस्टाईनमध्ये विरोध केला जात आहे. पॅलेस्टाईन समर्थकांनी निदर्शने आणि दगडफेक केली.

श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर चीनच्या आस्थापनाला हस्तांतरित

श्रीलंकेने सैनिकीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे हंबनटोटा बंदर औपचारिकपणे चीनकडे सोपवले. श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी ‘यामुळे आर्थिक उलाढाल वाढेल आणि पर्यटनाला गती येईल’, असा विश्‍वास व्यक्त केला.

इराकमधून इस्लामिक स्टेटचे अस्तित्व नष्ट

इराकमधून इस्लामिक स्टेटचे (इसिसचे) अस्तित्व नष्ट करण्यात आले आहे. इराकचे पंतप्रधान हैदर अली अबादी यांनी बगदादमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली

मदरशांत शिकणारी मुले मौलवी किंवा आतंकवादी बनतील ! – पाकचे सैन्यदल प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा

पाकिस्तानच्या मदरशांत शिकणारी मुले एकतर मौलवी बनतील किंवा आतंकवादी; कारण पाकमध्ये इतक्या मशिदी नाहीत की, या सर्वांना तेथे नोकरी मिळू शकेल, असे परखड प्रतिपादन पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी क्वेट्टा येथे युवकांच्या परिषदेत केले.

आतंकवाद्यांच्या आक्रमणाच्या शक्यतेमुळे पाकमध्ये जाऊ नका !

पाकिस्तानात आतंकवाद्यांकडून होणार्‍या संभाव्य आक्रमणांमुळे जिवाला धोका आहे. त्यामुळे आवश्यकता नसतांना पाकिस्तानात जाऊ नका, अशा सूचना अमेरिका आणि चीन यांनी त्यांच्या देशांतील नागरिकांना दिल्या आहेत.

विजय मल्ल्या यांची ब्रिटनमधील संपत्ती गोठवली !

भारतातून पसार होऊन लंडनमध्ये रहात असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची ब्रिटनमधील संपत्ती गोठवण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने दिला आहे.

इसिसला साहाय्य करणार्‍या ब्रिटिशांना मारून टाकायला हवे !- ब्रिटनचे संरक्षणमंत्री गेविन विलियमसन

इस्लामिक स्टेटचा (इसिसचा) एकही आतंकवादी ब्रिटनची हानी करू शकत नाही; मात्र जगभरात आतंकवाद पसरवणार्‍या इसिसला साहाय्य करणार्‍या  ब्रिटीश नागरिकांना शोधून त्यांच्यावर गोळ्या झाडायला हव्यात

बांगलादेशमध्ये जिल्हा प्रशासन आणि न्यायाधीश यांनीच मंदिरांचा विध्वंस करून मूर्ती फेकल्या

धर्मांधांपाठोपाठ आता बांगलादेशच्या प्रशासनानेही हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस आणि मूर्तींची विटंबना करण्याचे प्रकार चालू केले आहेत. ३ डिसेंबर या दिवशी मैमनसिंह जिल्ह्यातील पंचायत प्रमुख लोकमान हुसेन

जालियनवाला हत्याकांड लाजिरवाणेच !

भारतावर ब्रिटिशांची सत्ता असतांना झालेले जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्हच आहे.

अणूयुद्ध होण्याची केवळ वेळ ठरायची आहे ! – किम जोंग उन

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी चालू केलेला संयुक्त युद्ध सराव बंद करावा, अशी चेतावणी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF