Vivek Ramaswamy on Israel : मी राष्ट्राध्यक्ष झालो, तर इतरांच्या युद्धात हस्तक्षेप करणार नाही !

शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका इतर देशांच्या कारभारात ढवळाढवळ करणार नाही. यासह अमेरिका शांततेसाठी बळाचा वापर करणार नाही.

पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांच्या वाहन ताफ्यावरील गोळीबारात अंगरक्षकाचा मृत्यू

तुर्कीयेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सन्स ऑफ अबू जंदाल’ नावाच्या संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.

गाझा लहान मुलांसाठी कब्रस्तान बनत आहे ! – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस

याला उत्तरदायी असणार्‍या हमासच्या विरोधात संयुक्त राष्ट्रे काय कारवाई करणार ?, हे गुटेरस यांनी सांगितले पाहिजे !

AngerMakesOneProductive : राग आल्याने व्यक्ती करते अधिक कार्यक्षमतेने काम ! – संशोधन

‘जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित या शोध अभ्यासानुसार, राग या भावनेने सुख, दु:ख अथवा तटस्थ या भावनांच्या तुलनेत सर्वाधिक चांगले प्रदर्शन केले.

कॅनडाच्या संसदेत आयोजित दिवाळी समारंभाच्या वेळी ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावला !

कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदु खासदार चंद्रशेखर आर्य यांनी येथील ‘पार्लियामेंट हिल’वर दिवाळीनिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. संसदेत समारोह पार पडला, तर संसदेच्या बाहेर हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेला ॐ लिहिलेला भगवा ध्वज फडकावण्यात आला, अशी माहिती स्वत: आर्य यांनी दिली.

अमेरिकेत भारतियांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यात ४० टक्क्यांनी वाढ !

हे रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलणार आहे ?

अमेरिकेत पॅलेस्टाईनच्या समर्थकांना विरोध करणार्‍या वृद्ध ज्यू नागरिकाची हत्या

याविषयी जगभरातील पॅलेस्टाईन समर्थक बोलतील का ? भारतातील सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा आदींना ही हत्या मान्य आहे का ?

युद्धानंतर इस्रायल गाझाचे संरक्षण करील ! – पंतप्रधान नेतान्याहू

काही घंट्यांच्या युद्धविरामाचेही केले सुतोवाच !

पॅलिस्टिनी कामगार आता विश्‍वासास पात्र नाहीत; इस्रायलकडून १ लाख भारतीय कामगारांची मागणी !

इस्रायलची ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रामाणिक मित्र भारत प्रयत्न करील ! भारतातून पाठवण्यात येणारे कामगार पॅलेस्टिनी समर्थक नाहीत ना ?, हे मात्र भारताला पहावे लागेल. ‘कोण भारतीय नागरिक इस्रायलचा द्वेष करतात ?’, हे स्पष्ट आहेच.

Gavaskar Tricolour Defaced : क्रिकेट सामन्याच्या वेळी राष्ट्रध्वजाची विटंबना झाल्यावरून सुनील गावस्कर यांनी घेतला आक्षेप !

जागतिक स्तरावरील क्रिकेट सामन्यात अशा प्रकारची राष्ट्रनिष्ठा दाखवणे हे वाखाणण्यासारखेच आहे. याबद्दल गावस्कर यांचे अभिनंदन !