हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार करतांना आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून चिंतन करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘जागतिक हिंदु महासंघा’च्‍या वतीने आयोजित ‘जागतिक हिंदु परिषदे’मध्‍ये हिंदु जनजागृतीचा सहभाग

कॅनडातील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड

याविषयी अमेरिका किंवा युरोपीय देश तोंड उघडणार नाहीत; मात्र याच संदर्भात भारतावर खोटे आरोप करत टीका करत रहातील !

बीबीसीने माहितीयुद्ध चालवले आहे ! – रशिया

‘बीबीसी न्यूज’च्या वादग्रस्त माहितीपटावर रशियाचीही टीका

दुबईमधील एका जिल्ह्याचे ‘हिंद सिटी’ असे नामकरण

दुबई येथील ‘अल् मिन्हाद’ या जिल्ह्याचे आणि त्याच्या शेजारील परिसराचे नाव पालटून ‘हिंद सिटी’ असे ठेवण्यात आल्याची घोषणा उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि राजे असणारे शेख महंमद बिन रशीद अल् मकतूम यांनी केली.

गुरुद्वारावरील आक्रमणाच्या प्रकरणी शिखांकडून चौकशीची मागणी !

उत्तर कॅरोलिना येथील एकाच गुरुद्वारावर वारंवार होणार्‍या आक्रमणांमुळे शीख समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आक्रमणांची सखोल चौकशी करण्याची मागणी शिखांनी केली आहे.

समलैंगिकता हा गुन्हा नाही ! – पोप फ्रान्सिस

यापूर्वी पोप यांनी समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारा कायदा, म्हणजे अन्याय असल्याचे सांगत त्यावर टीका केली होती.

पाकिस्तानमध्ये ३० लाख रुपयांच्या ५ सहस्र कोंबड्यांची चोरी !

आज जगण्यासाठी कोंबड्या चोरणारे उद्या एकमेकांच्या जिवावर उठतील. पाकिस्तानमध्ये येणार्‍या काळात गृहयुद्ध झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

लंडनमध्ये बीबीसीच्या मुख्यालयाबाहेर भारतीय वंशांच्या हिंदूंकडून विरोध !

बीबीसी कधी ब्रिटिशांच्या साम्रज्यवादावर माहितीपट बनवील का ? बीबीसीने  गोध्रा येथे जाळून मारलेल्या कारसेवकांंच्या कुटुंबियांच्या मुलाखती का घेतल्या नाहीत ?

पेशावरमधील मशिदीमध्ये आत्मघाती स्फोट : २९ पोलीस ठार, १२० जण घायाळ

पेशावर येथील पोलीस लाइन्सधील मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये २९ पोलीस ठार झाले, तर १२० जण घायाळ झाले. घायाळांपैकी ९० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.