पाकिस्तान हा पृथ्वीवरील नरक ! – नेदरलँड्सचे खासदार

जे युरोपातील एका राजकीय नेत्याला कळते, ते ‘भारत-पाक एकते’चे दिवास्वप्न पहाणार्‍या उपटसुंभांना कळत नाही, हे भारताचे दुर्दैव !

पाक रशियाकडून कच्चे तेल आयात करणे बंद करणार !

पाकिस्तानची निर्मिती द्वेषावर आधारित आहे. या द्वेषामुळेच या देशाचे अस्तित्व एक दिवशी संपवणार आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

(म्हणे) ‘काश्मिरी लोकांना त्यांना कह्यात ठेवणार्‍या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल !’-पाकिस्तान सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे वाजले आहे. तरीही काश्मीर मिळवण्याची त्याची खुमखुमी काही अल्प होत नाही. अशा पाकला त्याची जागा दाखवणे आवश्यक !

चंद्राच्या अधिक निकट पोचले भारताचे ऐतिहासिक ‘चंद्रयान-३’ !

२३ ऑगस्ट या दिवशी चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याचा (‘सॉफ्ट लँडिंग’चा) प्रयत्न करणार आहे.

चीनच्या शिआन भागात पूर : २१ जण मृत्यूमूखी

या पुरात काही घरे वाहून गेली आहेत. यासह रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा यांची बरीच हानी झाली आहे.

कॅनडात श्री लक्ष्मी नारायण मंदिराची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

जगभरात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
खलिस्तानी आतंकवादी निज्जर याचे छायाचित्र असलेले फलक लावले

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या कार्यरत १०९ जिहादी आतंकवाद्यांपैकी ७१ जण पाकिस्तानी !

पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?

युनायटेड किंगडमने खलिस्तान्यांवर आळा घालण्यासाठी केली १ कोटी रुपयांची तरतूद !

खलिस्तानी आतंकवाद्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे त्यांनी जगात जाळे निर्माण केले आहे. युनायटेड किंगडम एवढ्या अल्प निधीची तरतूद करून भारताच्या तोंडाला पाने पुसत आहे !

रशियाने केले ‘लुना २५’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण !

अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत ‘लुना २५’ हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे.

स्त्रीद्वेषाचा पुरस्कार करणार्‍या तालिबानी कायद्यांमागील प्रेरणा इस्लाममधून मिळते ! – तस्लिमा नसरीन

तालिबानने आता इयत्ता तिसरीनंतर मुलींच्या शिक्षणावर प्रतिबंध लादला आहे. उंच झालेल्या आणि १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले जात नाही. तालिबानला महिलांचे शिक्षण, स्वातंत्र्य, एकता आणि शक्ती यांची भीती वाटते.