नेपाळमध्ये ६.१ रिक्टर स्केलचा भूकंप : जीवित हानीचे वृत्त नाही

या भूकंपाचे धक्के भारतात देहली आणि बिहार या राज्यांत जाणवले. यापूर्वी नेपाळमध्ये ५ ऑक्टोबरला एका घंट्यात ४ भूकंप झाले होते. 

संयुक्त राष्ट्रे कोणताही वाद शांततेने सोडवण्यास सक्षम नाहीत ! – भारत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सध्या खुली चर्चा चालू आहे. यामध्ये ‘संवादातून शांतता’ आणि ‘विवादांचे शांततापूर्ण निराकरण’ या विषयांवर चर्चा आयोजित केल्या आहेत.

(म्हणे) ‘भारत आणि कॅनडा येथील लाखो लोकांसाठी भारत सरकार जगणे कठीण बनवत आहे !’-जस्टिन ट्रुडो

ट्रुडो यांनी स्वतः खलिस्तान्यांना पाठीशी घातल्यामुळे कॅनडातील भारतियांचे जगणे कठीण झाले आहे, त्याविषयी ते काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

कॅनडाच्या अधिकार्‍यांना भारत सोडून जाण्याच्या आदेशावर ब्रिटनचा आक्षेप !

ब्रिटनने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तान्यांवर कारवाई करून त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि नंतर अशा प्रकारचे आक्षेप नोंदवत बसावे !

पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या

दाऊद मलिक या आतंकवाद्याला अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केल्याची घटना घडली आहे. दाऊद मलिक याला पाकच्या वजिरीस्तानमध्ये ठार करण्यात आले.

पाकला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी साहाय्य करणार्‍या ३ चिनी आस्थापनांवर अमेरिकेने घातली बंदी !

अमेरिकेने ही कारवाई पाकिस्तानच्या ‘अबाबील’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या चाचणीनंतर केली आहे.

फायझरच्या कोरोना लसीमध्ये सापडला कर्करोगाच्या विषाणूचा डी.एन्.ए.  

कॅनडाच्या अहवालातून माहिती उघड

भारतीय सैन्याधिकार्‍यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘व्हायरस’ पाठवून संवेदनशील माहिती चोरणार्‍या पाकच्या हेराला अटक !

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने केली कारवाई !

इस्रायल गाझावरील आक्रमण थांबवत नाही, तोपर्यंत गणवेशांचे नवीन कंत्राट घेणार नाही ! – केरळच्या खासगी आस्थापनाचा निर्णय

जगात अनेक आस्थापन असतील, ज्या इस्रायलच्या पोलिसांचा गणवेश शिवण्याचे कंत्राट घेतील !

आम्ही गाझामध्ये हमासवर ३ टप्प्यांत कारवाई करून त्याला नष्ट करू ! – इस्रायल

येमेनच्या हुती बंडखोरांकडूनही इस्रायलवर आक्रमण