‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार देशात २ लाखांहून अधिक करोडपती !

गेल्या ५ वर्षांत देशातील करोडपती व्यक्तींची संख्या ही जवळजवळ दुप्पट झाली आहे. देशातील आर्थिक विषमता एका बाजूला हळूहळू कमी होत असतांना दुसरीकडे व्यक्तीगत पातळीवर नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली पहावयास मिळत आहे.

वजन न्यून करण्यासाठी मधपाणी किंवा लिंबूपाणी किती उपयोगी आहे ?

मधपाणी किंवा लिंबूपाणी यामध्ये शीतपेय (कोल्ड ड्रिंक्स) किंवा फळांचा रस यापेक्षा अल्प उष्मांक असतात. अर्धे लिंबू पाण्यात पिळून प्यायले, तर त्यातून ९ उष्मांक मिळतात आणि जर १ सपाट चमचा मध पाण्यात घातले, तर ३४ उष्मांक मिळतात.

महिलांची फसवणूक करणार्‍या आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

‘पतीने नीट वागवले नाही, धाकधपटशहा दाखवला, सोने-नाणे गहाण ठेवून पत्नीच्या नावावर कर्ज उचलले इत्यादी कारणांनी एका महिलेने रसायनी पोलीस ठाणे, रायगड येथे  तक्रार करून पोलिसांनी ७.८.२०२२ या दिवशी फौजदारी गुन्हा नोंदवला होता.

‘बँक लॉकर’ची सुरक्षा आपल्याच हातात !

‘आजकाल घरात सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे सुरक्षित राहिले नसल्याने ‘बँक लॉकर’ भाड्याने घेणे अन् त्यात स्वतःचे दागिने अन् महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे, ही सामान्य गोष्ट झाली आहे.

ईश्वरप्राप्तीचा विहंगम मार्ग असलेल्या संगीताला बाजारू रूप देणारे ‘रिमिक्स’ संगीत !

भारतीय संगीतात पाश्चात्त्य संगीताने शिरकाव केला आहे. त्यामुळे गाण्यांचे स्वरूप विद्रूप झाले आहे. त्यात शिस्तबद्धता, गेयता, मधुरता इत्यादी गोष्टी फारच अल्प राहिल्या आहेत.

संपादकीय : ‘काळ्या’चे पांढरे…!

समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !

स्त्रीचे सौंदर्य !

महिलांनी पुरुषी नजरेतून स्वतःचे सौंदर्य खुलवण्यापेक्षा विचारांमधून आणि कृतीतून खरे सौंदर्य निर्माण करायला हवे !

कोणता भात खावा ?

भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देहली, फरिदाबाद (हरियाणा), नोएडा आणि मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

ग्रंथप्रदर्शनावर कॅनडामधील एक जिज्ञासू आले होते. त्यांनी सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली. ते म्हणाले, ‘‘ही उत्पादने दर्जेदार असूनही बाजारमूल्याहून पुष्कळ स्वस्त आहेत.’’