असुरक्षित पोलीस !

‘अतिक्रमण करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असूनही आणि भर रस्‍त्‍यात अतिक्रमण होत असतांनाही प्रशासन त्‍याची वेळीच नोंद घेत नाही, हेही अनाकलनीय आहे. एकूणच असुरक्षित पोलीस ही भारतासाठी धोक्‍याची घंटा आहे, हे नक्‍की !

गोवा : आध्‍यात्मिक केंद्र !

‘आध्‍यात्मिक केंद्र !’ बनवण्यासाठी धार्मिक संस्‍था, संप्रदाय यांचेही साहाय्‍य घेण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करावा. त्‍त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर देशातील प्रत्‍येक हिंदूला लाभ होईल. गोव्‍याची होत असलेली अपकीर्ती पुसून गोव्‍याची खरी ओळख देशाला आणि जगाला समजेल.

आठवणी सुभाषबाबूंच्‍या !

काल २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती झाली. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍याविषयीच्‍या आठवणी येथे देत आहे.

निमंत्रणपत्रिका कशासाठी ?

विवाह हा मनोरंजनाचा आणि बडेजाव करण्‍याचा विषय बनत चालला आहे. हे सर्व थांबण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे. धर्मशिक्षणाने व्‍यक्‍तीला कुठे आणि कसे वागायला हवे ? याची जाणीव होईल. यामुळे सरकारने आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीने धर्मशिक्षण घेण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !

छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न म्‍हणण्‍यामागील कावा ओळखायला हवा !

हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांवर आघात करून दुफळी माजवण्‍याचा प्रयत्न करणार्‍यांच्‍या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवायला हवा !

सतत बसून न रहाता मध्‍ये मध्‍ये उठून उभे रहाणे आवश्‍यक !

‘प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद उठून उभे रहावे आणि पुन्‍हा बसावे. यासाठी गजर लावावा. जे सतत उभे राहून काम करतात, त्‍यांनी प्रत्‍येक २० मिनिटांनी न्‍यूनतम २० सेकंद बसावे आणि पुन्‍हा उभे रहावे.’

गोमूत्र जुने असले, तरी चालते !

गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. त्‍यामुळे आपल्‍या लागवडीच्‍या क्षेत्रानुसार गोमूत्राचा साठा करून ठेवल्‍यास वारंवार गोमूत्र आणण्‍याची आवश्‍यकता रहात नाही.

हॉकीची ऐशी-तैशी !

भारतातील एकही आस्‍थापन हॉकीसाठी पुढे का येत नाही ? हॉकीच्‍या खेळाडूंना स्‍वत:चा ‘ब्रँड अ‍ॅम्‍बॅसेडर’ बनण्‍यासाठी किती आस्‍थापने आमंत्रित करतात ? एकूणच हॉकीच्‍या प्रोत्‍साहनार्थ संपूर्ण व्‍यवस्‍थेने भगीरथ प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, हे मात्र खरे !

सातत्‍याने संगणकीय काम करणार्‍यांसाठी ‘२०-२०-२० चा नियम’ !

‘२०-२०-२० चा नियम’ ! ‘केवळ एवढे केल्‍याने डोळ्‍यांवरील ताण लक्षणीय रितीने न्‍यून झाला’, असे संशोधनामध्‍ये आढळले. कृती लहानशी वाटली, तरी पुष्‍कळ परिणामकारक असल्‍याने सर्वांनीच आचरणात आणावी.’

देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी लढणारे मृत्‍यूंजयी नेताजी सुभाषचंद्र बोस !

आज, २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !