भारताची मानहानी करणार्‍या ‘बीबीसी’चे सर्वेक्षण !

‘आयकर विभागाकडून ‘बीबीसी’ (ब्रिटिश ब्रॉडकास्‍टिंग कॉर्पोरेशन) या वृत्तसंस्‍थेच्‍या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे गेले काही दिवस सर्वेक्षण करण्‍यात आले. हे  सर्वेक्षण ६० घंट्यानंतर संपले.

हिंदु समाजाचा संघटित हुंकार : हिंदु जनआक्रोश मोर्चा !

गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात लोकशाहीच्‍या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्‍तबद्ध आवाज म्‍हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्‍पर्शी आणि सर्वव्‍यापी संपर्क झाल्‍यामुळे सर्वसामान्‍य हिंदु समाज म्‍हणून या मोर्चात रस्‍त्‍यावर उतरत आहे.

कर्णपूरण (कानांत तेल घालणे)

‘पूर्वीच्‍या काळी आपल्‍या घरातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍ती लहान मुलांच्‍या कानांमध्‍ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून ‘कर्णपूरण’ म्‍हणजे कानांत तेल घालण्‍याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.

युद्धानंतरच्‍या युद्धाची सिद्धता !

युद्धखोरीला चालना देण्‍यासाठी लागणार्‍या शस्‍त्रांची निर्मिती करायची आणि त्‍यातून आर्थिक लाभ कमवायचा, ही भांडवलशाही अमेरिकेची परंपरा आहे. अमेरिकेची ही कृती आर्थिक बस्‍तान जमवण्‍याचा राजमार्ग वाटत असली, तरी जगाला युद्धाच्‍या खाईत लोटणारी आहे, हे निश्‍चित !

थकित शुल्‍क परतावा मिळावा !

योजना कोणतीही असो, ती योग्‍य पद्धतीने चालू हवी. सरकार ज्‍यांच्‍यासाठी योजना काढते त्‍यांच्‍यापर्यंत त्‍या सुविधा पोचत नाहीत. सरकारने इच्‍छाशक्‍ती वाढवून योजना लाभार्थींपर्यंत पोचण्‍यातील अडथळे दूर करावेत, हीच अपेक्षा !

अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचा भांडाफोड करण्‍यासाठी हिंदूंनी संघटित व्‍हावे !

पानिपतच्‍या लढाईत सदाशिवराव भाऊ प्राणपणाने लढले, तसेच श्री. भाऊ तोरसेकर आपल्‍या शक्‍तीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्‍या विरुद्ध लढत आहेत. आपण हिंदूंनी अशा लढ्यात आपली शक्‍ती उभी केली पाहिजे.

हिंदु समाजाचा संघटित हुंकार : हिंदु जनआक्रोश मोर्चा !

गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्‍या अन्‍यायाच्‍या विरोधात लोकशाहीच्‍या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्‍तबद्ध आवाज म्‍हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय.

स्‍त्रियांमधील थकवा आणि त्‍यावरील उपचार

‘सध्‍या प्रत्‍येकाच्‍या तोंडी सहज एक वाक्‍य येते, ‘‘आजकाल फारच थकायला होत आहे.’’ थकवा येण्‍याची कारणे काय ? उत्‍साह का वाटत नाही ? यांमागील कारणे जाणून घेऊन त्‍यावर उपचार करूया.

दूध किंवा न्‍याहारी अंघोळीपूर्वी न घेता अंघोळ झाल्‍यावरच का घ्‍यावेत ?

अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्‍ये वृद्धी करते. अंघोळ केल्‍याने अग्‍नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्‍हा न्‍याहारी करावी. त्‍यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्‍यानंतरच न्‍याहारी करावी. आयुर्वेदोक्‍त दिनचर्येचे पालन करावे !

लागवडीतील सुकलेली रोपे आणि वेली यांचा आच्‍छादनासाठी उपयोग करावा !

आपल्‍या लागवडीतील सुकलेले प्रत्‍येक रोप किंवा वेलीची एकही काडी टाकून न देता त्‍याचा पुनर्वापर करावा. हे सर्व अवशेष कुजून झाडांना जीवनद्रव्‍ये उपलब्‍ध करून देतात.