प्रतिदिन सकाळी बदाम किंवा मध आणि लिंबूपाणी घेणे योग्य आहे का ?

सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत.

आता गुरुचरणी जाऊया ।

सकाळी देवपूजेसाठी फुले काढतांना ‘मला फुले काव्य सांगत आहेत, तसेच ती गुरुचरणी जाण्यास आतुरली आहेत’, असे मला वाटते. गुरुदेवांच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करतो.

धर्माच्याच आधारे मदरशांचे आधुनिकीकरण !

धर्माच्या आधारे निधीचे वाटप याविषयी केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी आणि अल्पसंख्यांक किंवा बहुसंख्यांक या निकषावर नव्हे, तर गरजू असलेल्यांना अथवा आर्थिक निकषावर शासकीय लाभ द्यावा.

मधुराद्वैताचार्य संत श्रीगुलाबराव महाराज

विसाव्या शतकात एका विलक्षण विद्वान महात्म्याने महाराष्ट्रात जन्म घेऊन भारतीय संस्कृती आणि धर्म यांच्या प्रचारामध्ये आश्‍चर्यजनक कार्य करून लोकांचे विशेष कल्याण केले. या महान् महापुरुषाचे नाव मधुराद्वैताचार्य श्रीगुलाबराव महाराज !

जागतिक मंदीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्व !

जगामध्ये सर्वत्र मंदीची लाट असतांना भारत मात्र सर्व देशांचे लक्ष वेधून घेत आहे. पुढील काळात भारत देश हा जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा असेल, असे भाकीत केले जात आहे.

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी शासनाने महामंडळाची स्थापना करणे क्रमप्राप्त !

गड-दुर्ग यांच्यासाठी महामंडळ स्थापन केल्याने या सर्व समस्या सुटतील, असे आम्हाला वाटते.

शरीर भरण्यासाठी उपयुक्त सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

प्रतिदिन सकाळी चांगली भूक लागल्यावर १ कप गरम दुधात २ चमचे तूप आणि १ चमचा सनातन यष्टीमधु चूर्ण मिसळून प्यावे. याने शरिराचे उत्तम पोषण होते. आठवड्याभरातच लाभ दिसू लागतो. हे औषध नेहमी घेतले, तरी चालते.

हिंदूंवर अन्याय करणारे राज्यघटनेतील कलम २५ ते ३१ यांमधील पालट !

धार्मिक अल्पसंख्यांकांपैकी एका विशिष्ट धर्माच्या अल्पसंख्यांकांकडे विशेष लक्ष दिले जातेे, हे सर्वश्रुत आहे.

लव्ह जिहादच्या विरोधात हिंदूंनी हतबलता सोडून संघटित आणि कृतीशील होणे आवश्यक !

हिंदु युवतींनी धर्माचरण करून सुसंस्कारित होणे, हाच लव्ह जिहादपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे !

जम्मू-काश्मीर जिहादी कारवायांमध्ये केव्हापर्यंत जळत रहाणार ?

आज देशाचा प्रत्येक नागरिक पाकिस्तानी आणि त्यांच्या छुप्यादूतांच्या आक्रमणांमुळे अत्यंत दुःखी आहे. मागील काही वर्षांपासून हे जिहादी आपले सैन्य आणि पोलीस चौक्या यांना लक्ष्य बनवून त्यांची निःसंकोचपणे हानी करत आहेत.