योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर कालमहात्म्याविषयी झालेले चिंतन !

‘प्रत्येक वेळी हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ आल्यावर कालमहिमा लक्षात यायला लागतो. भगवान श्रीकृष्णानंतर भगवंताचे सगुण रूप असलेल्या संतांनीच धर्माची पुनर्स्थापना केल्याचे लक्षात येते, उदा. आद्य शंकराचार्य, आर्य चाणक्य, गुरुनानक, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी. 

जालियनवाला बाग हत्याकांड करणार्‍या मायकेल ओडवायरला ठार मारणारे सरदार उधमसिंह !

जालियनवाला बाग हत्याकांड वर्ष १९१९ मध्ये झाले. जनरल ओडवायर याच्या आज्ञेवरून ब्रिगेडियर जनरल डायरने निरपराध लोकांना अरुंद जागेत कोंडले. अनुमाने २००० लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.

काँग्रेसची मृत्यूघंटा 

गुजरातमध्ये सध्या एखाद्या चित्रपटात शोभतील, अशा नाट्यमय घडामोडी घडतांना पहायला मिळत आहेत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी आमदारकीचे त्यागपत्र देण्याचा सपाटाच काँग्रेसच्या आमदारांनी लावला आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या ६ आमदारांनी त्यागपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अवैध मशिदींच्या विरोधात कारवाई करण्याविषयीचा व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित झालेला व्हिडिओ पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याकडे आक्षेप नोंदवणारे धर्मांध

अवैध मशिदींवर कारवाई करण्याच्या संदर्भात व्हॉट्स अ‍ॅपवर एक व्हिडिओ (चलतचित्र) प्रसारित करण्यात झाला होता.

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

रुग्णांवर मानसोपचार करण्यासाठी अमाप शुल्क सांगणारे; परंतु रुग्ण पूर्ण बरे होण्याची शाश्‍वती देऊ न शकणारे सध्याचे मानसोपचार तज्ञ !

मध्यंतरी माझ्या यजमानांना मान आणि हात दुखीचा पुष्कळ त्रास होत होता.

पावसाळ्यात सात्त्विकता आणि दैवीतत्त्व प्रक्षेपित करणारी झाडे लावा !

झाडांमध्ये दैवीतत्त्व आणि औषधी गुणधर्म असल्याने अशी झाडे आपण लावल्यामुळे वातावरणात त्यांच्यातील दैवी आणि औषधी घटकांचे प्रक्षेपण होते. याचा लाभ सर्वांनाच होतो.

आत्मघातकी प्रेम !

मुंबई पोलिसांनी साधारणपणे ६०० मुसलमान तरुणांना बँकींग, पोलीस, तसेच अन्य प्रशासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांसाठी २ महिने विनामूल्य मार्गदर्शन करण्याचा ‘मिशन दोस्ती’ हा कार्यक्रम आखला आहे.

‘उत्तम नेत्याने कार्य कसे करावे ?’ हे योगी आदित्यनाथ यांच्याकडून शिका ! – प.पू. परशराम पांडे महाराज

‘सध्या उत्तरप्रदेशमध्ये भाजपला बहुमताने सत्ता प्राप्त झाली असून योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार घेतला आहे.

धर्मशास्त्रानुसार दान न केल्याने झालेली हानी आणि शास्त्रानुसार कृती करण्याचे महत्त्व !

‘एका राज्यात संपर्काच्या वेळी एका व्यावसायिकांची भेट झाली. त्यांनी सांगितले, ‘‘मी ५० मुलांच्या शिक्षणाचा व्यय करतो; पण त्यांना कळू देत नाही की, मी त्यांच्या शिक्षणाचा व्यय करत आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now