दात बळकट होण्यासाठी आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ उपाय

सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात

हनुमान चालिसा कधी लिहिली गेली ? हे ठाऊक आहे का ?

संत तुलसीदास यांना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले. तेव्हा संत तुलसीदास म्हणाले, ‘‘मी जादूगार नाही हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून फतेपूर सिक्री येथील अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा देण्यासाठी कर आकारणीद्वारे खर्चाचे प्रावधान करणे क्रमप्राप्त !

निवडणूक आली की, प्रत्येक वेळी केवळ गोरगरिबांच्या नावाने गळा काढून कर माफ केले जातात आणि त्याचा भुर्दंड महापालिकेच्या सेवांवर पडतो. परिणामी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा अन् इतर सेवा महापालिका नागरिकांना देऊ शकत नाही.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेला निमणी (जिल्हा सांगली) येथील नवश्या मारुति !

आज चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती ! तासगाव तालुक्यातील निमणी येथील हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

शेतकर्‍याला वाली कोण ?

नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना शासनाच्या वतीने राबवल्या जातात; मात्र ‘भ्रष्टाचार’रूपी किडीमुळे त्यांची प्रभावी कार्यवाही होतांना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण देश ‘भ्रष्टाचारमुक्त’ करू शकलो नाही, हे सर्वांनाच लज्जास्पद आहे !

व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप आहारविहार !

आजच्या लेखामध्ये आपल्या प्रकृतीनुसार आहारविहार कसा असावा ? हे येथे देत आहोत. ‘कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने कसा आहारविहार करायचा याविषयी लेखात माहिती दिली आहे.

गांधी-नेहरूंची काँग्रेस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

आपल्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक जण फाशीच्या वाटेवर आहेत, हे पाहून फ्रान्सला निघून गेलेले सावरकर स्वत:हून इंग्लंडला परत आले.

शाळांना आर्थिक साहाय्य कधी मिळणार ?

सर्वच शाळांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे शासनानेही अनुदानाची रक्कम वेळेत शाळेकडे वर्ग करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.