पाणी अडवा, पाणी जिरवा !

सध्या उन्हाळा असल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. उष्माघाताने अनेकांचा जीव जात आहे. धरणीचे तापमान प्रचंड वाढत आहे. अनेक गावांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. निसर्गाच्या या प्रकोपाला कसे शांत करता येईल ?

विनाशकाले ‘सद्बुद्धी’ !

बुडत्या नौकेत बसायला कुणीही सिद्ध नसतो. तसे करणे,हा आत्मघात ठरतो. त्यामुळे अशा वेळी सर्वांना शहाणपण सुचून ते अशा बुडत्या नौकेच्या बाहेर पटापटा उड्या मारतात. तरीही काही जणांची ‘आमची नौका बुडणार नाही’, अशी पक्की धारणा असते.

स्वच्छतागृह ठेकेदारांची ‘दादागिरी’ का ?

राज्यातील महिलांच्या सन्मानार्थ एस्.टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. त्यामुळे बसस्थानकांवर महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र या परिस्थितीचा अपलाभ काही ठिकाणी घेतला जात आहे.

वजन घटवण्यासाठी प्रयत्न आणि आदर्श जीवनशैली !

वजन घटवण्यासाठी ‘शॉर्टकट’चा (सोप्या मार्गाचा) वापर करणे आरोग्यासाठी हानीकारक !

प्रखर स्वराष्ट्राभिमान, लढवय्ये आणि साम्राज्य संस्थापक थोरले बाजीराव पेशवे !

आज ३ मे २०२३ या दिवशी असलेल्या थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !

न मे भक्‍तः प्रणश्‍यति !

जळगाव जिल्‍ह्यासह राज्‍यात अवेळी पावसाने हाहाकार माजवला आहे. अवेळी पावसासह वादळी वारे आणि गारपीट यांमुळे शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे.

केंद्रशासन न्‍यायव्‍यवस्‍था कह्यात घेत असल्‍याविषयी तथाकथित पुरोगाम्‍यांकडून केली जाणारी अनावश्‍यक ओरड

‘गेली अनेक दिवस सामाजिक माध्‍यमातून, वृत्तसंस्‍थांच्‍या बातम्‍यांमधून आणि विविध ठिकाणच्‍या भाषणांद्वारे ‘राज्‍यघटनेचा मूळ ढाचा पालटू नका. घटना सर्वश्रेष्‍ठ आहे आणि न्‍यायव्‍यवस्‍था ही शासनकर्त्‍यांच्‍या आहारी जाऊ नये.

भारताची बाजू घेणारे प्रसिद्ध पाकिस्‍तानी लेखक तारेक फतेह !

तारेक फतेह यांचा भारतीय मुसलमान अत्‍यंत द्वेष करायचे; कारण ते शरियतमध्‍ये पालट करण्‍याच्‍या बाजूने होते.