पांढरपेशे दरोडेखोर !

विजय मल्ल्या यांच्यापाठोपाठ बँकेची रक्कम बुडवणारा आणखी एक ठग सध्या चर्चेत आहे. या ठगाचे नाव नीरव मोदी असून त्याने पंजाब नॅशनल बँकेला ११ सहस्र ३०० कोटी रुपयांना फसवले असल्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची माहिती आहे.

प्रवाशांच्या सोयीविषयी अनास्था असलेले रेल्वे प्रशासन !

रेल्वेच्या वातानुकूलित डब्याचे तिकीट काढूनही यंत्रणा बिघडल्याने एका कुटुंबाला अनुमाने ३० घंटे उकाडा आणि उलट्यांचा त्रास सहन करावा लागला. याविषयी रेल्वे प्रशासनाला दोषी धरून तक्रारदार प्रवाशास १५ सहस्र रुपये हानी भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला; परंतु रेल्वेने राष्ट्रीय आयोगाकडे या आदेशाला आव्हान दिले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘युनेस्को’चे सांस्कृतिक तज्ञ श्री. राहुल गोस्वामी यांची घेतली भेट !

‘युनेस्को’चे सांस्कृतिक तज्ञ श्री. राहुल गोस्वामी यांची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.२.२०१८ या दिवशी भेट घेतली. या वेळी त्यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने चालू असलेले कार्य आणि संशोधन यांविषयी माहिती देण्यात आली.

जनतेवर अनन्वित अत्याचार करणार्‍या ब्रिटिशांच्या विरोधात मृत्यूनंतरही लढण्याचा निर्धार करून तरुणांसमोर जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा आदर्श ठेवणारे क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके !

‘ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पहावले नाही आणि म्हणून ब्रिटीश शासनाच्या विरोधात मी बंड पुकारले !

फुटीचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

नुकतेच एम्.आय्.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुंजवान येथील आक्रमणात हुतात्मा झालेले ५ सैनिक मुसलमान होते. मुसलमानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणार्‍यांनी धडा घ्यायला हवा, असे वक्तव्य केले. त्याला सैन्याच्या वतीने हुतात्म्यांना कोणताही धर्म नसतो.

‘विद्या’पिठाचे चित्रपट स्टुडिओ होऊ देऊ नका !

पुणे विद्यापिठात चित्रीकरणासाठी जागा दिलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विद्यापिठाने शेवटी चित्रीकरणाचा सेट काढून टाकण्याविषयी नोटीस पाठवली. राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापिठाला भेट दिली होती

अग्नीशमन प्रशिक्षण

गेल्या १ मासात देहली, मुंबई, नाशिक इत्यादी ठिकाणी भीषण आगी लागल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. यांत अनेकांना प्राण गमवावे लागले.

महिलांनी केवळ ‘सॅनिटरी पॅड’ वापरण्याचा दुराग्रह कशासाठी ?

९ फेब्रुवारी या दिवशी अक्षय कुमार अभिनित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मासिक धर्माच्या काळात महिलांनी स्वच्छतेची विशेष दक्षता घ्यायला हवी आणि त्यासाठी ‘सॅनिटरी पॅड’च वापरायला हवेत’, असा आग्रह या चित्रपटातून व्यक्त करण्यात आला आहे.

रामराज्याची निकड !

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना ‘दोषी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र असतांना तो राजकीय पक्षाचा अध्यक्ष कसा राहू शकतो ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला.

‘संविधानाला धोका’ हा बहाणा आहे, हिंदुत्वाला विरोध हा कावा आहे !

केंद्रातील भाजप शासनाच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात संविधानाला धोका निर्माण झाला असल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF