निकालात घोळ करणार्‍यांना झुकते माप ?

मुंबई विद्यापिठाच्या निकालात घोळ झाल्यानंतरही निकालाचे काम करणार्‍या मेरिट ट्रॅक आस्थापनावर कोणतीच कारवाई झालेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाचे निष्कर्ष प्राथमिक न्यायालयाने नाकारणे हे अनाकलनीयच !

अन्वेषण यंत्रणा आणि कायदेतज्ञ यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर जे विशेष न्यायालयाने निष्कर्ष काढले आणि त्याच पुराव्यांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने काढलेले निष्कर्ष वेगळे कसे असू शकतात ?

हिंदूसंघटनाची भीती !  

कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कार्डिनल बासेलियस क्लेमीस एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, ‘‘देशात धर्माच्या आधारावर फूट पाडण्याचे काम केले जात आहे.’’ ही मंडळी धर्माशी संबंधीत गोष्टींविषयीच बोलतात.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, ‘गरिबांनी साधना केल्यास त्यांची गरिबी कायमची दूर होईल’, हे लक्षात घ्या !

‘यज्ञात आहुती देण्यासाठी आणि इतर धार्मिक कार्यांसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा ते गरिबांना द्या’, असे बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात. तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते

परकीय संस्कृतीच्या आक्रमणाच्या संदर्भात घेतलेला आक्षेप आणि त्याचे खंडण

‘गोवा येथील फॅशन डिझायनर वेंडल रॉड्रीग्ज यांनी आवाहन केले आहे, ‘मिरची, टोमॅटो, बटाटे हे विदेशातून आलेले आहेत. शर्ट, पँट, पटल (टेबल), आसंद्या (खुर्च्या) हेही विदेशातून आलेले आहेत.

‘क्लीन चिटींग’ (‘शुद्ध’ फसवणूक) !

जनतेची शुद्ध फसवणूक म्हणजे २ जी स्पेक्ट्रम घोटाळा !, असा प्रारंभीच निष्कर्ष मांडत आहोत. याचे कारण पुढे कळेलच ! या घोटाळ्यातील आरोपी २१ डिसेंबरला निर्दोष सुटले आणि आपल्या देशातील भ्रष्टाचार निपटण्याविषयीची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली, असे म्हणायला हरकत नाही.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबईमधील डिसेंबर २०१७ मासाच्या पहिल्या सप्ताहातील प्रसारकार्य !

१ अ. धर्मप्रेमी श्री. सचिन घाग, श्री. अरुण गोसावी आणि श्री. गणेश पाटील यांनी केलेला धर्मप्रसार : ‘धर्मप्रेमी श्री. सचिन घाग आणि श्री. अरुण गोसावी यांनी दत्तजयंतीच्या आदल्या (२ डिसेंबर)

मंदिर घोटाळ्यांतील दोषींचे काय ?

महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या न्यासामध्ये झालेला दानपेटी घोटाळा, भूमी घोटाळा अथवा यात्रा अनुदान घोटाळा असो, सर्वच घोटाळ्यांच्या अन्वेषणात दिरंगाई हेच सामाईक सूत्र आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now