केरळमधील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत अल्पसंख्यांकांचे वर्चस्व हा हिंदुत्वाला धोका !

समाजावर नियंत्रण असणारे सर्वांत शक्तीशाली क्षेत्र म्हणजे शिक्षण ! सध्या केरळमधील शिक्षण क्षेत्र अल्पसंख्यांकांच्या नियंत्रणाखाली आहे. अल्पसंख्यांकांपैकी अनिवासी भारतीय करत असलेल्या मोठ्या अर्थसाहाय्यामुळे अल्पसंख्यांक आर्थिकदृष्ट्या सबळ असून राजकीयदृष्ट्याही हिंदूंपेक्षा वरचढ आहेत.

न्यूझीलंडमधील उद्रेक !

न्यूझीलंडमधील २ मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारामुळे जगभरात सर्वांना धक्का बसला आहे. ‘असे कृत्य कोणी तरी करील’, यावर अनेकांचा विश्‍वास नसल्याचे प्रसारमाध्यमांतून आलेल्या प्रतिक्रियांमधून समोर येत आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये विविध वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे ६० प्रयोगांद्वारे हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे महत्त्व सिद्ध !

‘आजकाल अनेक लोकांचा संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्‍वास असतो. त्यामुळे वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली …..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली १४ वर्षांची कु. करुणा मुळे हिच्या केवळ अस्तित्वामुळे शिकायला मिळाले कविता करणे !

‘कु. करुणा मुळे हिचा फाल्गुन शुक्ल पक्ष द्वादशीला, म्हणजे १८.३.२०१९ या दिवशी वाढदिवस आहे.

हिंदूंना दिशादर्शन करणारा दीपस्तंभ ‘सनातन प्रभात’ !

राष्ट्ररक्षण आणि धर्मकार्य यांसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह गेली २० वर्षे अविरतपणे झटत आहे. कोणत्याही प्रकारचे राजकीय आणि आर्थिक पाठबळ नसतांना एखादे नियतकालिक चालवणे, हा चमत्कार आहे. ईश्‍वराचे पाठबळ आणि संतांचे आशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले आहे.

मान्यवरांनी वाखाणलेले राष्ट्र अन् धर्म हितार्थ दैनिक सनातन प्रभात !

दैनिक सनातन प्रभातच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमचा उत्साह वाढवून या राष्ट्र-धर्म कार्यात सम्मिलित झालेल्या सर्वच मान्यवरांचे आम्ही मनापासून आभारी आहोत !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now