स्‍वच्‍छतेचे दायित्‍व !

‘आपला परिसर स्‍वच्‍छ ठेवणे, हे आपले दायित्‍व आहे’, असे आपल्‍याला वाटायला हवे आणि त्‍यानुसार योग्‍य कृती आपल्‍याकडून केली गेली पाहिजे. कुणी अयोग्‍य कृती करत असेल, तर त्‍या व्‍यक्‍तीचेे प्रबोधन करणे, हेही आपले कर्तव्‍य आहे.

श्राद्धकाल, श्राद्धासाठीची पवित्र स्‍थाने, श्राद्ध आणि भोजन कर्ता यांच्‍यासाठीचे नियम

आज आपण श्राद्धकाल आणि श्राद्धभूमी यांविषयी माहिती जाणून घेऊ. तसेच श्राद्ध आणि महालयात कोणते भोजन पदार्थ करावेत ? आणि कोणते पदार्थ वर्ज्‍य करावेत ? तेही पाहू.          

राजद्रोहाचे कलम विरुद्ध मूलभूत हक्क !

स्वार्थासाठी न्यायव्यवस्था वापरणार्‍यांना सर्वोच्च वा उच्च न्यायालयांनीच नियंत्रण करणे आवश्यक !

सैल होती नात्‍यांचे बंध, नसे त्‍यात आदर, आपुलकी अन् प्रेम यांचा गंध !

गेल्‍या काही वर्षांमध्‍ये पती-पत्नीमध्‍ये वैवाहिक संबंधांत अडचणी निर्माण होणे, किरकोळ भांडणे होणे आणि मुलीने माहेरी निघून जाणे, अशा अनेक घटना घडत आहेत. प्रतिवर्षी साधारणतः शेकडोंच्‍या आसपास महाराष्‍ट्रात घटस्‍फोट होतात.

प्रत्येकानेच घरच्या घरी भाजीपाला पिकवणे आवश्यक

आजकाल पेठेत मिळणार्‍या भाजीपाल्यावर पुष्कळ विषारी किटकनाशकांची फवारणी केलेली असते. ही विषारी द्रव्ये भाजी कितीही वेळा धुतली, तरी निघून जात नाहीत. असा भाजीपाला खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते.

स्‍वच्‍छता – वर्षभराचे अभियान !

स्‍वातंत्र्याच्‍या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना स्‍वच्‍छतेच्‍या सवयीसाठी अभियान राबवावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांना लज्‍जास्‍पद !

हिंदु वारसा मास !

ऑक्‍टोबर मास हिंदूंसाठी विशेष आहे. या मासात नवरात्री आणि दिवाळी हे दोन मोठे सण येतात. त्‍यामुळे अमेरिकेच्‍या जॉर्जिया राज्‍याने ‘ऑक्‍टोबर’ या मासाला अधिकृतपणे ‘हिंदु हेरिटेज मंथ’ (हिंदु वारसा मास) म्‍हणून घोषित केले आहे.