जागतिक मंदीला आपण हातभार तर लावत नाही ना ?

आजकाल सर्वत्र जागतिक मंदीविषयी चर्चा केली जाते. या चर्चेमध्ये जागतिक मंदीला मोठमोठे घटक कसे कारणीभूत आहेत, याविषयी बोलले जाते; परंतु या मंदीला आपण हातभार लावत तर नाही ना, याचा अंतर्मुख होऊन विचार केला जात नाही.

बुद्धीजीवी अंधश्रद्धा !

आजकाल आपल्या देशात संघाला उगाच उथळ विरोध करून वा शिव्याशाप देऊन कोणालाही विचारवंत म्हणून प्रमाणपत्र मिळवता येत असते. साहजिकच बॅनर्जी यांचे कौतुक स्वाभाविक आहे. मोदींची गोष्ट वेगळी आहे. त्यांना कोणी आपल्या विचारांचा वा समर्थक असण्यापेक्षाही व्यक्तीच्या गुणवत्तेची महत्ता वाटते.

आतंकवादाच्या विरोधातील लढाईमध्ये प्रसारमाध्यमे, राजकीय नेते आणि देशप्रेमी नागरिक यांचे कर्तव्य !

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चालू असलेल्या चकमकीच्या वेळी भारतीय सैन्याला जैश-ए-मोहम्मदाचा कमांडर गाझी रशीद, कामरान आणि एक स्थानिक आतंकवादी अशा एकूण ३ जणांना ठार करण्यात यश आले. या आक्रमणानंतर समाजातील विविध घटकांतून उमटलेला प्रतिसाद आणि योग्य काय हवे ?

नंदनवनाच्या दिशेने !

जम्मू-काश्मीर या राज्याचे विघटन होऊन ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे २ नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. भारताचे अविभाज्य अंग असलेले जम्मू-काश्मीर औपचारिकरित्या भारतात विलीन होऊनही हा प्रदेश गेली ७० वर्षे पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी आणि देशद्रोही बांडगुळे यांमुळे धुमसत होता.

घटनात्मकदृष्ट्या हिंदुस्थानचे ‘हिंदु राष्ट्र’ केव्हा होईल ?

हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे. केवळ संसदेत ५० टक्क्यांहून अधिक खासदार हिंदू आहेत म्हणून असे म्हणतो कि हिंदुस्थानात निरंतरपणे बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून म्हणतो ? असे असेल, तर हा केवळ आपला भ्रम आहे.

गोवा अडकला आहे अमली पदार्थांच्या विळख्यात !

गोवा राज्यात अमली पदार्थांचा सर्वत्र असलेला सुळसुळाट उद्याचे भवितव्य असणार्‍या युवा पिढीला बरबाद करायला निघाला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात किनारी भागात जे पर्यटक येतात, त्यांना अमली पदार्थांचे आकर्षण आहे; मात्र एकदा का माणूस या चक्रव्यूहात अडकला की, त्याला बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद होतात.

फटाक्यांवर बंदी कधी ?

इंग्रज भारतातून गेले; मात्र इंग्रजांच्या अशा अनेक गोष्टी भारतियांनी आत्मसात केल्या की, ज्यांच्या अनुकरणाने हिंदू त्यांच्या मूळ संस्कृतीपासून दूर गेले. फटाके ही पाश्‍चात्त्यांमधील अयोग्य परंपरांपैकी एक परंपरा आहे, जी दुर्दैवाने आज हिंदु संस्कृतीचा घटक झाली आहे.

पावसाची दिवाळी !

साधारण पावसाळा चालू झाला की, व्यापारी वर्गाची धांदल उडते. शेतीची कामे आणि उपास-तापास यांमुळे शेतकरी आणि व्यापारीवर्गही आनंदी असतो; मात्र यावर्षी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती.

ऐन दिवाळीतही…!

२८ ऑक्टोबर या दिवशी लंडनच्या मध्यवर्ती भागात इंग्लंडमधील धर्मांधांनी भारतीय दूतावासाच्या कार्यालयासमोर भारताच्या विरोधात मोठा मोर्चा काढला.