गुन्हेगारीचे आश्रयस्थान झालेला भीक व्यवसाय !

गेल्या काही मासांपासून पुणे शहरातील सर्वच प्रसिद्ध मंदिरे, चर्च, मशिदी आणि वाहतूक नियंत्रक यांच्या आजूबाजूला भिकार्‍यांची मोठी रांगच दिसून येत आहे.

महिलांवरील अत्याचारांना उत्तरदायी कोण ?

कोपर्डी येथील बलात्काराच्या प्रकरणी तीनही आरोपींना नगर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणानंतर आरोपींची राज्यभरात छी थू झाली होती.

पर्यटनाला अतीमहत्त्व राज्यासाठी घातकच !

पर्यटनाच्या निमित्ताने कायमच गजबजलेले गोवा राज्य ८ मासांपूर्वी घडलेल्या एका हत्येच्या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर निराळ्या कारणांनी प्रकाशझोतात आले होते.

वृद्धांची व्यथा !

ज्येष्ठ नागरिकांवरील आक्रमणांत चिंताजनक वाढ झाल्याचे ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो’ने (एन्सीआर्बी) दिलेल्या अहवालातून नुकतेच समोर आले.

आतंकवाद संपवण्यासाठी…!

आजही २६/११ चे नाव घेतले तरी थरकाप उडतो. वर्ष २००८ मधील या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर सर्वांच्याच मनात भीती घर करून राहिली आहे.

ब्रिगेडी विचारसरणीचे बेगडी अभिव्यक्तीस्वातंत्र्य !

नुकताच योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उपाख्य शेलारमामा सुवर्णपदकासाठी ‘विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा’, ही अट जातीयवादी संघटनांनी आक्षेप घेतल्याने रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ?

‘सुरक्षेसाठी पोलीस’ हे केवळ म्हणण्यापुरते राहिले असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणे आणि निरपराध जनतेवर अरेरावी करणे, तक्रारदारांसह उद्धट वर्तन करणे, कामचुकारपणा करणे, ही कीड राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांना लागली आहे.

आर्थिक ताणाताण !

महाराष्ट्रातील साडेतेरा लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी अन् अधिकारी यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. ५८ व्या वर्षी निवृत्ती कायम ठेवल्यास पुढील ३ वर्षे अनुमाने ६९ सहस्र अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होणार आहेत.

केवळ ‘पोलिंग बूथ’ नको, विकासही हवा !

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी थेट द्वारकेजवळ समुद्रात पोलिंग बूथ उभारण्यात येत आहे. ४० मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून हा बूथ उभारले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF