‘अतिथीदेवो भव’ला लांच्छनास्पद आणि नैतिक मूल्य शिकवण्याची नितांत आवश्यकता !

तात्पुरता वैयक्तिक लाभ किंवा अवैध सुख मिळवण्याची लालसा यांमुळे देशाची होणारी दूरगामी हानी सर्व समाजाला भोगावी लागते.

कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देणे, ही तत्कालीन इंदिरा गांधी सरकारची घोडचूक !

काँग्रेसच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने एका कराराद्वारे भारताचे कच्चाथीवू बेट श्रीलंकेच्या घशात घातले आणि आपले सार्वभौमत्व गमावले. एवढेच नाही, तर आपल्या तमिळनाडू आणि अन्य दाक्षिणात्य …

भारताच्या लोकसभा निवडणुकीत ‘एआय’च्या साहाय्याने चुकीची माहिती पसरवण्याची चीनची कुटील रणनीती !

चीन भारतात विविध मार्गांनी करू पहात असलेली घुसखोरी कायमची थांबवण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !

शिक्षक किंवा अध्यापक, आचार्य आणि गुरु यांच्यातील भेद अन् गुरूंची लक्षणे !

‘आमच्या पूर्वजांची ही दृढ श्रद्धा की, महर्षि व्यासांसारखी वेदमर्मज्ञ, ब्रह्मज्ञानी आणि विश्वहितैषी व्यक्तीच ‘आदिगुरु’ होऊ शकते किंबहुना ‘गुरु’ या संकल्पनेचे मूर्त रूप, म्हणजेच महर्षि व्यास !

समाजात गायले जाणारे नामजप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार सिद्ध केलेले नामजप यांच्यात लक्षात आलेला भेद !

समाजातील कलाकारांनी गायलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध केलेले नामजप ऐकतांना झालेला तुलनात्मक अभ्यास येथे दिला आहे.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात सूक्ष्मातून सुचलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त होता, त्या वेळी मी घरी नामजप करताना मला एक वटवृक्ष दिसला आणि ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे’, असे मला वाटले. त्या वेळी देवाने सुचवलेले विचार पुढे दिले आहेत.

सध्या वाढत असलेल्या प्रदूषणास वाहतूक आणि बांधकाम क्षेत्र अधिक कारणीभूत !

‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?

सांस्कृतिक भारतासाठी पंचांग बहुमोल !

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचे पूजन केले जाते. पंचांग हे हिंदु संस्कृती संवर्धक आहे. एका शब्दात सांगायचे, तर ते प्राचीन आणि नित्य नूतन खगोलशास्त्र आहे. ज्या काळात जग लज्जारक्षणाचे साधने शोधत होते, तेव्हा भारतात सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांची नेमकी स्थिती सांगितली जात होती.

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेरच्या पदार्थांऐवजी घरचे आणि पारंपरिक अन्न खा !

आपणिकान्न म्हणजे (आपणिक – दुकान वा उपाहारगृह इत्यादी) जिथे अन्न, वस्तू यांचा विनिमय होतो. असे अन्न हे आयुर्वेदानुसार त्रिदोषकारक सांगितले आहे, म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तीनही वाढवणारे की, जे स्वास्थ्यासाठी मुळीच योग्य नाही.