भारतीय शास्त्रीय संगीत ऐकून निद्रानाशापासून मुक्ती मिळालेला इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी !

वर्ष १९२२ ते १९४३ ही दोन दशके इटलीवर अधिराज्य गाजवणारा आणि जगात कुप्रसिद्ध असलेला हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी ! त्याला एकदा निद्रानाशाने ग्रासले.

भारतीय व्यवस्थेचा क्रांतीकारकांविषयी कृतघ्नता दर्शवणारा इतिहासातील बोलका प्रसंग !

‘२२ जून हा दिवस आला की, लोकांना हटकून २२ जून १८९७ या दिवशीचा ‘चापेकर बंधू – रँड आयर्स्ट – गणेशखिंड – ‘गोंद्या आला रे’ आदी गोष्टी आठवतात. वर्षानुवर्षे हेच चालू आहे.

लाथों के भूत बातों से नहीं मानते !

क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘खलनायक’ ठरवू पहाणार्‍या ‘एबीपी माझा’ला संघटित हिंदु जनतेने ‘क्रांती’द्वारे वठणीवर आणले, असे एखाद्याने म्हटल्यास त्यात वावगे वाटण्यासारखे काही नसावे.

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे प्रसारण करणार्‍या वाहिन्या आणि स्थानिक केबल नेटवर्क्स

२७ मे ते ४ जून २०१९ या कालावधीत झालेल्या अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला दूरचित्रवाहिन्या आणि स्थानिक केबल नेटवर्क्स यांच्याकडून मिळालेली प्रसिद्धी पुढे दिली आहे.

भविष्यात देश आणि विदेश येथे घडणार्‍या घटनांच्या संदर्भात साधकाला सूक्ष्मातून मिळालेले संकेत

श्रीकृष्णाच्या वचनानुसार भगवंत भक्ताचा नाश होऊ देणार नाही.

नक्षलवादी आणि पोलीस यांच्या कचाट्यात अडकलेल्या आदिवासींच्या नरकयातना अन् नक्षलवादाच्या समस्येसमोर हरलेल्या प्रशासकीय यंत्रणा

‘वरवर पहाता नक्षलवादी भांडवलदारांच्या विरोधात आणि आदिवासींसाठी काम करत आहेत’, असे दिसते; मात्र त्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत.

महिलांचे शोषण करणारी आणि राजकारण्यांशी असलेले साटेलोटे सिद्ध करणारे अनुभव

‘शोभा मंडी उपाख्य उमा उपाख्य शिखा हिने वर्ष २०१० मध्ये नक्षलवादी चळवळ सोडली. तत्पूर्वी ती नक्षलवाद्यांच्या २५ ते ३० गटांची मुख्य होती.

रामनाथी (गोवा) येथे सनातन आश्रमदर्शन केलेल्या हिंदुत्वनिष्ठांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘आश्रमात आल्यावर पुष्कळ सकारात्मक शक्ती जाणवली. संपूर्ण आश्रमाच्या परिसरात पुष्कळ शांतता आहे. येथील साधकांचा सेवाभाव पाहून मी प्रभावित झालो.

इंग्रजांनी अन्यायकारी आणि कूट नीतीने प्राचीन भारतातील समृद्ध शेतीला उद्ध्वस्त केले !

भारतीय शेतकर्‍यांच्या कष्टाने पिकलेले धान्य दुसर्‍या महायुद्धात स्वतःसाठी वापरले गेले. एक-दोन दुष्काळ सोडले, तर अन्य सर्व दुष्काळ इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांमुळे पडले. त्यात लक्षावधी लोक भुकेमुळे मेले.


Multi Language |Offline reading | PDF