विद्यापिठातील साम्यवाद्यांची नाटके !

सावित्रीबाई फुले विद्यापिठाचा ‘ललित कला’ हा कला, नाट्य, संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा विभाग. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘जब वुई मेट’ हा परीक्षा प्रयोग प्राध्यापक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी या सर्वांसमोर चालू असतांना प्रयोगाच्या प्रारंभी राम, सीता, लक्ष्मण आणि रावण या पात्रांच्या तोंडी विनोदासाठी अश्लील भाषा वापरण्यात आली.

लाल समुद्रातील हुती आतंकवाद्यांचे वादळ आणि भारताची भूमिका ! 

१९ नोव्हेंबर २०२३ या दिवशी लाल समुद्रात हुती आतंकवाद्यांकडून व्यावसायिक जहाजाच्या अपहरणासह एका वादळाला प्रारंभ झाला. मागच्या अडीच मासांत २ डझनांहून अधिक जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमणे झाली आहेत.

पोर्तुगीज नागरी कायदा (सिव्हिल कोड) – काही ठिकाणी त्रासदायक

गोव्यात भूमीशी संबंधित जे कायदे आहेत, त्यामध्ये कोणतीही सदनिका (फ्लॅट), भूमी, दुकान यांच्या मालकी संदर्भात निकष लावायचा असेल, तर येथील भूमीविषयक कायद्याप्रमाणे पती-पत्नी हे दोघे समान हक्काचे मालक असतात. वरवर जरी हे चांगले दिसत असले, तरीही यात आता पुष्कळ गोंधळ दिसून येत आहे

युद्धाच्या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा भारत !

तेलाच्या किमती, महागाई, गरिबी आणि बेरोजगारी वाढली. या संकटकाळाचे संधीत रूपांतर करणारा एकमेव देश आहे भारत ! जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वाधिक तेल आयात करणारा भारत या २ वर्षांत तेलाचा मुख्य निर्यातदार बनला.

क्षात्रतेजाने तळपणारा ‘स्वातंत्र्यशाहीर’ सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवी मनाला ‘महाकवीचा घाट’ आणि ‘पल्लेदारपणा’ हे गुण निसर्गाने सढळ हाताने दिले. सावरकर यांच्या कवितेला कर्तेपणाची अनन्यसामान्य जोड आहे. त्यांच्या कवितेत आढळणारा ‘वीररस’ त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आला आहे.

काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्रही नको; कारण…

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे मोठे बंधू बाबाराव दोघेही ६ मासांच्या अंतराने जन्मठेप भोगण्यासाठी अंदमानात गेले.

देवशिल्पी विश्वकर्मा यांची विविध गुणवैशिष्ट्ये आणि त्याचे आध्यात्मिक स्तरावरील कार्य

११.५.२०२३ या दिवशी गोव्यात झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी सोनेरी रंगाचा सुंदर रथ सिद्ध करण्यात आला होता. देवशिल्पी विश्वकर्मादेवाच्या प्रेरणेमुळे आणि त्यांनी केलेल्या सूक्ष्मातील मार्गदर्शनामुळे हा सुंदर रथ सिद्ध झाला.

इतिहास आणि धर्मशास्त्र !

सर्व घटनांचा अभ्यास करून भूतकाळाचा अभ्यास करावयाचा आणि त्यातूनच भविष्यकाळ निघत असतो. यामुळे भूतकाळाच्या अभ्यासाने भविष्यकाळाविषयीचे ज्ञान करून घ्यायचे, हा इतिहासाचा खरोखर उद्देश होय.

गांधी हत्येविषयीचा कपूर अहवाल जनतेसाठी सरकारने खुला करावा !

केंद्र सरकारने अजूनही कपूर अहवाल स्वीकारला वा नाकारला नाही. त्यामुळे तो अहवाल जनतेसाठी खुला करावा. यामुळे लोकांना सत्य परिस्थिती लक्षात येईल. हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय नाही, तर मानवी अधिकारांचा विषय आहे.

‘ओटीटी’सारख्या आधुनिक माध्यमांतून भारताचे सांस्कृतिक अधःपतन रोखा !

भारतात नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या ३ घटनांनी जनमानस हादरून गेले आहे, यातून लक्षात येते की, ‘अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या तुलनेत श्रीरामाची मर्यादा सांभाळणे अधिक कठीण आहे.’ बलात्काराच्या या भयंकर ३ घटना येथे देत आहे.