पहाटे ४.३० वाजता लावलेल्या कर्णकर्कश आवाजातील डीजेवर कारवाई न करणारे एका शहरातील पोलीस !

५ नोव्हेंबरला पहाटे आम्ही कुटुंबीय एका राज्यातील एका मंदिरात पहाटे ४.३० वाजता पूजेसाठी गेलो होतो. रात्री विलंबाने आलो आणि पहाटे पूजा करून पुढील प्रवासाला निघणार होतो. मंदिरापासून काही अंतरावर कर्णकर्कश आवाजात डीजे लावण्यात आला होता.

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद

वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या स्फोटानंतर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात आखले गेले.

जातीभेद विसरून हिंदू एकत्र आले नाहीत, तर उद्या भारतात औरंगजेबाची जयंतीसुद्धा साजरी होईल !  अधिवक्ता संतोष दुबे, विश्‍व हिंदु परिषद

हिंदू जाती-पातींमध्ये विभागले गेले आहेत. जातीभेद विसरून हिंदू एकत्र आले नाहीत, तर भविष्यात टिपू सुलतानचीच काय, औरंगजेबाची जयंतीसुद्धा भारतभर साजरी केली जाईल,

लोकशाहीमुळे राष्ट्र मरणप्राय स्थितीला जाणे !

एका व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित प्रश्‍न, त्या त्या विषयातील तज्ञ, उदा. डॉक्टर, वकील, आयकर-सल्लागार इत्यादी एकटेच सोडवतात. तेथे मतदान घेतले जात नाही;

सध्याची भयावह स्थिती पालटण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे नितांत आवश्यक !

६.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमधील प्रसिद्ध होणारी पुढील वृत्ते वाचून हिंदूंची स्थिती किती दयनीय झाली आहे, हे प.पू. पांडे महाराज यांनी लक्षात आणून दिले.

जपानी लोकांमधील स्वयंशिस्त आणि संवेदनशीलता दर्शवणार्‍या काही कृती

जपानमध्ये आगगाडी, उपाहारगृह आणि बंद सभागृहे यांमध्ये भ्रमणभाषचा वापर करण्यावर बंदी असते.

लोकशाहीत भारताची अधोगती होण्याची कारणे !

समाज वाममार्गाने सुखप्राप्त करण्यासाठी धडपडतो आणि कुणी त्याला विरोध केला, तर तो हिंसक बनतो. त्यामुळे समाजात अनेक हत्याकांडे आणि जाळपोळ यांसारखे प्रसंग घडतात. 

भारतियांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगोत्री येथील भागीरथीच्या (गंगेच्या) उगमस्थानाच्या (गोमुखाच्या) स्थितीमुळे भविष्यात येणारे संकट आणि धर्माचरणाचे महत्त्व !

सनातनच्या साधकाला लक्षात आलेल्या देवनदी गंगेच्या र्‍हासास कारणीभूत घटक आणि संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहिती प्रस्तुत लेखातून देत आहोत.

राष्ट्रवादाविषयी असलेला गोंधळ हे भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. राष्ट्रविरोधी वक्तव्य करणे, हे सध्या विचारवंताचे लक्षण मानले जात आहे.

राष्ट्रवादाविषयी असलेला गोंधळ हे भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. राष्ट्रविरोधी वक्तव्य करणे, हे सध्या विचारवंताचे लक्षण मानले जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF