होमिओपॅथी चिकित्‍सापद्धतीची ७ मूलभूत तत्त्वे !

‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची नवीन लेखमाला !

युरोपमधील हिंसाचाराचे जागतिक परिणाम !

फ्रान्‍समधील हिंसाचाराला साम्‍यवादी आणि कट्टर इस्‍लामवादी यांचा पाठिंबा !

व्रते आणि धार्मिक सण असलेल्‍या श्रावणमासाचे माहात्‍म्‍य

शिवाला अत्‍यंत प्रिय असणारा असा हा ‘श्रावण मास’ आहे. या मासात केली जाणारी व्रते आणि साजरे केले जाणारे धार्मिक सण यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

गुन्‍हेगाराच्‍या कथित मूलभूत अधिकारांना जपणारे मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निकालपत्र !

‘आरोपी असलम सलीम शेख याच्‍या विरुद्ध पुणे, पिंपरी, लष्‍कर अशा विविध पोलीस ठाण्‍यांमध्‍ये तब्‍बल ४१ गुन्‍हे नोंदवले होते. हे गुन्‍हे सिद्ध झाले असते, तर त्‍याला  किमान ८० वर्षे शिक्षा होऊ शकली असती.

मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

जगावर राज्‍य करणार्‍या इंग्रजांच्‍या राजधानीत लंडनमध्‍ये सर कर्झन वायली यांना (१ जुलै १९०९ या दिवशी) कंठस्नान घालणारा ‘हिंदुस्‍थानचा पहिला क्रांतीकारक’ म्‍हणून विश्‍वाने मदनलाल धिंग्रा यांचा गौरव केला.

पावसामुळे घराच्‍या भिंती किंवा साहित्‍य यांवर आलेली बुरशी पुसण्‍याचे नियोजन करा !

‘पावसाळ्‍यात घराच्‍या खोल्‍या, आजूबाजूचा परिसर, प्रसाधनगृह, मार्गिका, जिने इत्‍यादी ठिकाणच्‍या भिंती किंवा अन्‍य साहित्‍य यांवर बुरशी येण्‍यास आरंभ होतो. त्‍यामुळे या सर्व ठिकाणच्‍या भिंती आणि साहित्‍य यांवरील बुरशी पुसण्‍याचे नियोजन करावे.

हुंडाबळी प्रकरणातील निरपराध्‍यांना दिलासा देणारा सर्वोच्‍च न्‍यायालयाचा ताजा निवाडा !

‘आपल्‍या भारतात प्राचीन काळापासून हुंडा देणे आणि घेणे हा प्रकार चालू आहे. भारतात अशी काही ठिकाणे आहेत, जेथे लग्‍नासाठी नवरा हा नवरीला हुंडा देतो; परंतु ९९ टक्‍के नवरीकडच्‍या मंडळींनी नवर्‍याला ‘हुंडा’ देण्‍याची पद्धत आहे….

खड्डेयुक्‍त रस्‍ते नकोत !

नुकतेच मुंबई उच्‍च न्‍यायालयाने एक महत्त्वपूर्ण टिपणी करतांना म्‍हटले, ‘‘सुस्‍थितीतील रस्‍ते मिळणे, हा नागरिकांचा अधिकार आहे. त्‍यामुळे नागरिकांना खड्डेमुक्‍त रस्‍ते उपलब्‍ध करण्‍याचे आदेश ५ वर्षांपूर्वी देण्‍यात आले होते. तरीही खड्‍ड्यांची समस्‍या ‘जैसे थे’ असून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागत आहे, तसेच खुड्डेमुक्‍त रस्‍ते उपलब्‍ध करण्‍यासाठी ५ वर्षांचा कालावधी पुरेसा नाही का ? सुस्‍थितीतील रस्‍त्‍यांविषयीच्‍या ५ … Read more

मणीपूर आणि चर्च – हिंदु मैतेई अन् ख्रिस्‍ती कुकी यांचा संघर्ष जगभर प्रसारित करण्‍यामागे चर्चचा हेतू आणि साम्‍यवाद्यांची मानसिकता !

९ ऑगस्‍ट या दिवशीच्‍या लेखात आपण पूर्वोत्तर भारत, म्‍यानमार भागातील चीनच्‍या सुप्‍त आकांक्षा आणि त्‍याला भारताच्‍या वाढत्‍या प्रभावाची भीती यांमुळे चाललेल्‍या भौगोलिक राजकीय (जिओपोलिटीकल) शह-काटशहाच्‍या खेळाचे मणीपूरवर होणारे परिणाम काय आहेत ?

अम्‍लपित्ताच्‍या त्रासासाठी जीवनशैलीत पालट करणे अत्‍यावश्‍यक !

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्‍हणजे रुग्‍ण आपल्‍या आहार विहारामध्‍ये काहीच पालट करत नाही. त्‍यामुळे अम्‍लपित्ताचा त्रास वारंवार होत रहातो. प्रारंभीला पित्त वाढवणारा आहार घेतल्‍यासच अम्‍लपित्ताचा त्रास होतो. कालांतराने काहीही खाल्ले, तरी अम्‍लपित्त व्‍हायला लागते !