सर्वत्रच्या साधकांसाठी महत्त्वाची सूचना

‘भावी पिढीवर सात्त्विक अक्षरे रेखाटण्याच्या माध्यमातून सुसंस्काराचे बीजारोपण व्हावे, या उद्देशाने सनातनने ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. हा ग्रंथ मराठी आणि हिंदी या भाषांत असून www.sanatanshop.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

अणूयुद्धामुळे होणार्‍या प्रदूषणापासून रक्षण होण्यासाठी करावयाचा उपाय : अग्निहोत्र

त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, आता पुढे भीषण आपत्काल आहे आणि त्यामध्ये जगभरातील बरीच लोकसंख्या नष्ट होणार आहे. आपत्कालाला आरंभ झालाच आहे.

अग्नीशमन प्रशिक्षण

गेल्या १ मासात देहली, मुंबई, नाशिक इत्यादी ठिकाणी भीषण आगी लागल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. यांत अनेकांना प्राण गमवावे लागले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय

‘ज्ञानियांचा राजा । गुरु महाराव ॥’, असे वर्णन करता येईल, असे व्यक्तीमत्त्व म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले ! धर्म, कला, भाषा, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी विषयांवर विपुल ग्रंथलिखाण करणारे ते ‘ज्ञानगुरु’ आहेत.

अग्नीशमन प्रशिक्षण

देहलीतील बवाना औद्योगिक वसाहतीतील फटाका कारखाना, प्लास्टिक कारखाना आणि ‘ऑईल डेपो’ अशा ३ ठिकाणी नुकतीच भीषण आग लागली. त्यात १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला

‘सनातन पंचांग २०१८’ च्या ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन’चे अनावरण आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथाच्या मराठी भाषेतील विदर्भ-मराठवाडा आवृत्तीचे प्रकाशन

हिंदु धर्मजागृती सभेत ‘सनातन पंचांग २०१८’च्या ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन’चे अनावरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले.

साधकांनो, दत्तजयंतीच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातनने प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा सर्वदूर पोहोचवा !

३.१२.२०१७ या दिवशी ‘दत्तजयंती’ आहे. त्या निमित्ताने ग्रंथ, ध्वनीचकत्या आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी गुरुकृपेमुळे लाभली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले ग्रंथ-लिखाण करतांना त्याचे होणारे सूक्ष्म-परिणाम दर्शवणारे ज्ञान चित्र

संतांना सर्व ज्ञान प्राप्त झालेले असते. त्यामुळे त्यांना स्वतःला ग्रंथांचे लिखाण करण्याची कोणतीच आवश्यकता नसते; परंतु या ज्ञानाद्वारे जिवांचा उद्धार व्हावा आणि त्यांनी साधना करावी, या मूलभूत समष्टी हेतूसाठी संत ग्रंथांचे लिखाण करतात.

सनातनचा ग्रंथ – औषधी वनस्पतींची लागवड करा !

२०० हून अधिक औषधी वनस्पतींविषयी माहिती ! दैनंदिन जीवनात आढळणार्‍या १०० हून अधिक विकारांवर उपचार ! ४८ रंगीत छायाचित्रांद्वारे औषधी वनस्पतींचा सुयोग्य परिचय !लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात, याची माहिती !केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे, तर शहरातील लोकांनाही उपयुक्त अशी बहुमूल्य माहिती !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now