स्वार्थांध अमेरिका !

इराणचा अणूकार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील आहेत. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांमध्ये मोठी प्रगती केली.

राहुलजी, तुम्हाला देव पावणार का ?

यापूर्वी महागाई वाढल्याचे दाखवण्यासाठी सदरा वर करून स्वतःचा फाटका खिसा सभेत दाखवणे, गरीब वस्तीत जाऊन भूमीवर बसून भोजन करणे, आदी निरनिराळे स्टंट करून झाल्यावर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमधील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत.

विजयाची प्रतीक्षा !

दशहरा म्हणजे ‘माझे दहा अवगुण घेऊन जा’, असा अर्थ आहे. बाह्य आणि अंतर्गत शत्रूंचा निःपात करण्यासाठी अवगुण घालवण्याची म्हणजेच साधना करण्याची आवश्यकता आहे.

‘कम्युनिस्ट’ वडिलांची व्यथा !

केरळमधील अखिला आणि अथिरा या हिंदु मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर ही प्रकरणे खूप गाजली.

हिंदुद्वेष्ट्या प्रचारनीतीचे हस्तक 

कोणत्याही पुराव्यांच्या आधारे विशेषतः हिंदूंची श्रद्धास्थाने, देवीदेवता, राष्ट्रीय अस्मिता, हिंदुत्वाची प्रतीके यांवर अश्‍लाघ्य टीका करणार्‍यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे.

बनारस हिंदू विश्‍वविद्यालय आणि राजकारण !

बनारस हिंदू विश्‍वविद्यालयात एका विद्यार्थिनीची बाहेरील काही तरुणांनी छेडछाड केल्याचे प्रकरण इतके वाढले की, यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन, आंदोलकांवर पोलिसांचे लाठी आक्रमण, विद्यार्थ्यांकडून हिंसक घटना आणि जाळपोळ यांमुळे २ ऑक्टोबरपर्यंत विश्‍वविद्यालय बंद करावे लागले आहे.

पुन्हा मर्केलशाही !

जगात सर्वत्रच जिहादी धर्मांधांना होत असलेला विरोध जोर पकडू लागला आहे. भारतातही अशांचा आवाज वाढत आहे.

सणाचा विरस !

अलीकडे हिंदूंच्या सणांच्या कालावधीत होणारे वादविवाद आणि नकारात्मक घटना यांमध्ये वाढच झाली आहे. त्याला नास्तिकवादी, पुरोगामी, कट्टरवादी अहिंदू जेवढे कारणीभूत आहेत, तेवढेच भोगवादी हिंदूही कारणीभूत आहेत.

साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या नियंत्रणात असलेला भाजप यांना देशाची संघराज्यीय रचना मोडीत काढायची आहे. त्यासाठी राज्यांना दुबळे बनवायचे काम संघ करत आहे.

असा बाणेदारपणा हवा !

पाकिस्तान आज आतंकवाद्यांची भूमी बनले आहे. ज्यांची अवस्था आधीच वाईट आहे, त्यांनी जगाला मानवाधिकार आणि लोकशाहीचे धडे शिकवू नयेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now