आदर्श कि चंगळवाद ? 

गुजरात विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या राज्यात संपूर्ण दारूबंदी आहे. ही दारूबंदी केव्हापासून लागू आहे, हे पडताळणे तसे पहाता कठीण काम आहे.

गुजरात निवडणुकीची इतिश्री !

गुजरात विधानसभा निवडणूक काल दुसर्‍या टप्प्यातील मतदान होऊन समाप्त झाली. आता लोकांचे लक्ष लागले आहे ते १८ डिसेंबर या दिवसाकडे म्हणजेच निवडणूक निकालाकडे !

मागील पानावरून पुढे चालू !

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले आहे. गेली २-३ वर्षे एक कार्यक्रम जाणीवपूर्वक राबवला जातो. काहीतरी खुसपट काढून सभागृहाचे कामकाज चालू दिले जात नाही.

धोरणे देशहितैषी हवीत !

भारतीय राजकारण्यांच्या धोरणात्मक चुकांचे परिणाम देशाला भोगावे लागत आहेत. नियोजन यशस्वी होणे आवश्यक असतेच असे नाही; मात्र धोरणे नेहमीच यशस्वी झाली पाहिजेत’, असे सांगत माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक यांनी सरकारच्या गलथान आणि देशविरोधी धोरणांवर नुकतीच टीका केली.

झायरा, बॉलीवूड आणि न्याय !

काश्मीरमधील अभिनेत्री झायरा वसीम हिने तिच्याशी विमानात सहप्रवाशाकडून असभ्य वर्तन झाल्याची ध्वनीचित्रफीत ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी त्वरित संबंधित व्यक्तीला अटक केली.

नेपाळचा रंग लाल !

नेपाळमध्ये जे होऊ नये’, असे वाटत होते, तेच झाले. तेथे कम्युनिस्ट विचारसरणीचे सीपीएन्-युएम्एल् आणि सीपीएन्-माओवादी या पक्षांनी विजय मिळवला असून हे दोन्ही पक्ष युती सरकार स्थापन करतील.

मदरशांचे वास्तव !

पाकचे सैन्यदल प्रमुख जनरल कमर बाजवा यांनी मदरशांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणारे एक वास्तववादी विधान केले आहे. त्यामुळे मदरसा शिक्षण पद्धतीच्या परिणामांची भयावहता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

विज्ञापनांचा भुलभुलैय्या !

केंद्रातील भाजप सरकारकडून साडेतीन वर्षांत विज्ञापनांवर ३ सहस्र ७५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी आकडेवारी माहिती अधिकारातून मिळाली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now