हिंदूंचा आक्रोश !

काश्मिरी हिंदु असलेले अजय पंडिता यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ काल जगभरात हिंदूंकडून निदर्शने करण्यात आली. जगभरातील १०० हून अधिक शहरांमधून हिंदु धर्मप्रेमींनी हातात फलक घेऊन, व्हिडिओ संदेश पाठवून, एकत्र जमून निषेध व्यक्त करून या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.

‘आत्मनिर्भर’ पंखांची गरुडझेप

कोरोनामुळे उद्भवलेल्या भयंकर आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा जो मार्ग निवडला आहे, तो निश्‍चितच प्रशंसनीय आहे.

… हे ‘भूषणा’वह नाही !

२८ मार्च या दिवशी अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी ट्वीट करत म्हटले होते, ‘कोट्यवधी लोक उपाशी आहेत, रस्त्यावर आहेत; मात्र केंद्र सरकारचे मंत्री रामायण आणि महाभारत नावाचे अफू स्वतः खात आहेत आणि लोकांनाही तेच खाऊ घालत आहेत.’

… इष्टापत्तीत रूपांतर करा !

कोरोनाच्या अनुषंगाने जगावर आलेले आर्थिक संकट आणि आर्थिक घडामोडीत होत असलेली उलाढाल याचा लाभ भारताने करून घ्यायला हवा. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्या दृष्टीने प्रयत्नही चालू असणार. आज भारताकडे मनुष्यबळ, अनुकूल वातावरण, बौद्धिक कौशल्य यांची न्यूनता नाही. पैसा आणि तंत्रज्ञान यांचे साहाय्य घेऊन भारतात चांगले उद्योग उभारण्याची हीच संधी आहे.

‘अर्थ’संकटातील भरारी !

कोरोनाचे वैश्‍विक संकट सध्या प्रत्येकालाच भेडसावत आहे. प्रतिदिन वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर यांची जागतिक आकडेवारी पहाता ‘या संकटाला पूर्णविराम कधी मिळेल ?’, असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात निर्माण झालेला आहे.

मंगल भवन अमंगल हारी…

२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्‍न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.

उद्दामपणा आणि समाजद्रोहही !

कोरोनाचे संकट भारतावर घोंघावत असतांना गेल्या काही दिवसांपासून शासन, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे याविषयी जनजागृती करत आहेत. संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवस ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस !

कोरोनाला अटकाव करण्यासाठी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण देशामध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात यावे…..

उद्वेग लक्षात घ्या !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी म्हणजे १४ एप्रिलपर्यंत दळणवळणावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली आहे. गेले अनेक दिवस जनतेला ‘आवश्यक नसतांना घराबाहेर पडू नका’, असे आवाहन केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून केले जात होते;

ध्वज विजयाचा उंच धरा रे…!

लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला.