पक्षांतर आणि घराणेशाही !

पक्षांतर आणि घराणेशाही हे भारतीय लोकशाहीला डसलेले २ मोठे डंख आहेत. यांचे विष तिच्या अंगभर पसरून ती पुरती बेजार झाली आहे.

राहुल‘जी’ !

हिंदी भाषेमध्ये एखाद्या व्यक्तीला आदरणीय, प्रतिष्ठित, सम्मानित (सन्मानित), सम्माननीय (सन्माननीय), माननीय, श्रद्धेय, कुलीन, कुलवान आदी आदरार्थी म्हणून उल्लेख करण्यासाठी त्याच्या नावापुढे ‘जी’ हा शब्द लावला जातो.

‘नेमेची येती’ निवडणुका !

देशभर गोसेवा सद्भावना पदयात्रा काढून गोहत्येच्या विरोधात जनजागृती करणारे मो. फैज खान यांचा शंखवाळी तीर्थक्षेत्र गोशाळा येथे सत्कार

नीरव मौजमजा !

भारतीय बँकांची १३ सहस्र ५०० कोटी रुपयांची फसवणूक करून देशाबाहेर पळून गेलेले नीरव मोदी लंडनमध्ये मौजमजा करत आहेत. ७० कोटींहून अधिक रुपयांच्या बंगल्यात काही लक्ष रुपये भाडे देऊन रहात आहेत.

मतदान करतोे; पण चर्चा आवर !

लोकसभा २०१९ च्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यावर सर्वत्र त्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. यात मुख्यत्वे सर्व वृत्तवाहिन्या आघाडीवर आहेत.

न संपणारा वनवास !

प्रभु श्रीरामांना त्रेतायुगात १४ वर्षे राजकीय वनवासात रहावे लागले होते. त्याप्रमाणे कलियुगातही त्यांना राजकीय वनवास सहन करावा लागत आहे. त्रेतायुगात ते वनवासाला जातांना अयोध्येची जनता रडली होती, तसेच तिने काही दिवस अन्नही वर्ज्य केले होते. कलियुगातही श्रीरामाचे अनेक भक्त आहेत…

हिंदुत्वाची ‘भीती’ (?)

हिंदु धर्म आणि हिंदू यांच्या विरोधात वक्तव्ये किंवा गरळओक करणार्‍यांची संख्या आज भारतात अधिक आहे.

संरक्षणसिद्धतेत स्वयंपूर्णता हवी !

‘सरकारची गोपनीय माहिती फुटते’, याचा अर्थच संरक्षण मंत्रालयात कच्चे दुवे आहेत. ते सरकारी कर्मचार्‍यांचे असतील अथवा एखाद्या मोठ्या धेंडाचेही असू शकतील. ही राष्ट्रद्रोही माणसे कोण आहेत, हे जनतेला समजले पाहिजे. उद्या हे घरभेदी उद्या शत्रूराष्ट्रालाही गोपनीय माहिती पुरवणार नाहीत कशावरून ?

नाणारवरील संकट आता रायगडमध्ये !

कोकणातील नाणार येथील रहित झालेला ३ लाख कोटी रुपयांचा भव्य तेल (खनिज) शुद्धीकरण प्रकल्प आता रोहा (रायगड) येथे सिडकोच्या माध्यमातून आकारास येण्याची चिन्हे आहेत.

केवळ राजकारण !

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा २-४ दिवसांत होणार आहे. सध्या सत्ताधारी भाजपला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मागील निवडणुकीत मिळालेले बहुमत टिकवायचे आहे, तर विरोधी पक्षांना भाजपला सत्तेतून खाली खेचून सत्ता मिळवायची आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now