आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

११ जून २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘असात्त्विक स्वरूपाची नक्षी आपल्या घरातील भिंतीवर नाही ना’, याविषयीचे सूत्र वाचले. आज त्या पुढचे सूत्र देत आहोत.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

असात्त्विक स्वरूपाची नक्षी आपल्या घरातील भिंतींवर नाही ना, ते पहा ! जर असे केले असेल, तर ते काढून टाकावे; कारण अशा आकृतींमधून अनिष्ट स्पंदने येतात, ती मन आणि बुद्धी यांवर अनिष्ट परिणाम करतात.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

आपली वास्तू जेवढी सात्त्विक असेल, तेवढे ते स्थान साधना करण्यासाठी तेवढेच पोषक ठरते आणि आपल्या घरात सुख-शांती अन् समृद्धी अधिक प्रमाणात नांदेल’, हे लक्षात ठेवून वास्तूला सात्त्विक ठेवण्याचा प्रयत्न करावा; म्हणून भिंतींना पारंपरिक रंगच द्यावेत.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

‘जर तुमच्याकडे धन नसेल, तरीही तुम्ही साधना करा. त्यातून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म स्पंदनांमुळे वास्तुदेवता तुमच्यावर प्रसन्न राहील.’

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

घराचे रंगकाम प्रत्येक वर्षी करणे आवश्यक आहे; कारण यामुळे केवळ स्थूल स्वच्छता होत नाही, तर सूक्ष्म स्वच्छतासुद्धा होते. हा दृष्टीकोन लक्षात ठेवून जर प्रत्येक वर्षी शक्य नसेल, तर किमान ३ वर्षांतून एकदा तरी घराचे रंगकाम अवश्य करावे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

सिमेंटने बनवलेल्या सर्व खोल्यांना शेण आणि माती यांच्या साहाय्याने रंगकाम करण्यात आले. आश्रमात गोशाळा असल्यामुळे रंग देण्याची ही पद्धत पुष्कळ स्वस्तात होते. असा रंग दिल्यानंतर येणारी स्पंदने सकारात्मक असून खोलीतही शीतलता जाणवते.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

काही लोकांच्या मनात प्रश्न येत असेल, ‘विदेशातही स्थानदेवता किंवा ग्रामदेवता असतात का ?’ तर हो. तेथेही या देवता असतात. यासंदर्भात आलेली एक अनुभूती . . .

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

एका गुरुभक्तासाठी गुरुपरंपरेमध्ये असलेल्या संतांच्या पुण्यतिथीपेक्षा अधिक चांगला शुभ दिवस दुसरा कोणता असू शकतो ? संतांच्या पुण्यतिथीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी त्यांच्या कार्यासाठी त्यांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असते.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

महानगर किंवा नगरविकास यांच्या नावाखाली या मंदिरांना एकतर तोडले जाते किंवा तेथील मूळ निवासींना तेथून विस्थापित केले जाते. तेथील मूळ निवासी हे शहरी व्यवस्थेत राहून आपल्या परंपरेला विसरले आहेत. यामुळे ग्रामदेवतेची महानगरे आणि उपनगरे यांवर अवकृपा आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

स्थानदेवता, ग्रामदेवता आणि वास्तूदेवता यांच्याविषयीचे उपासनाशास्त्र आपल्या महर्षींनी ‘असेच काहीतरी’ म्हणून सांगितलेले नसून त्यामागे गूढ ज्ञान दडलेले आहे.’