भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची नूतन आयुर्वेदाची औषधे

आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्‍या २० आयुर्वेदीय औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील.

भावी भीषण आपत्काळासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनची नूतन आयुर्वेदाची औषधे

आगामी काळात भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवतील, तसेच तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे संतांचे भाकीत आहे. अशा आपत्काळात दळणवळणाची साधने, आधुनिक वैद्य किंवा वैद्य कुठे उपलब्ध होतील, याची शाश्‍वती वाटत नाही. तसेच तयार औषधांचाही तुटवडा भासू शकतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात हे अनुभवण्यास येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध … Read more

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी आतापासून औषधी वनस्पतींची लागवड करा !

वनस्पती काढण्याच्या आदल्या दिवशी वनस्पतीला हात जोडून कृतज्ञता व्यक्त करावी, ‘हे वनस्पती, रुग्णाला आरोग्य लाभण्यासाठी तू स्वतःला अर्पण करत आहेस. तुझ्या त्यागाची मला जाणीव राहू दे. मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे.’

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

ताज्या वनस्पती नेहमीच उपलब्ध होतील, असे नसल्याने वनस्पती ज्या दिवसांत उपलब्ध होतात, त्या दिवसांत त्या गोळा करून त्यांची साठवण करावी.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, अत्यल्प श्रमात आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती देत आहोत.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते.

आपत्काळात पेट्रोल, डिझेल आदी इंधनांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने सायकलचा पर्याय निवडा !

‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एक उत्तम साधन आहे. सायकल चालवल्याने व्यायाम होत असल्याने ती चालवणे, हे वैयक्तिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

बहुगुणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी भूखंड उपलब्ध करून देऊन वनौषधींच्या संवर्धनासाठी हातभार लावावा !

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करणे, ही समष्टी साधनाच !

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यापूर्वी भूमीसंदर्भातील लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे