पौर्णमास इष्‍टीच्‍या वेळी अग्‍निनारायणाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्रीपरशुरामाचा तेजांशाने युक्‍त असणारा कुंभ देणे

गोव्‍यात पौर्णमास इष्‍टी झाली. या शुभप्रसंगी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उपस्‍थित होत्‍या. तेव्‍हा त्‍यांनी यज्ञाच्‍या पवित्र अग्‍नीचे दर्शन घेतले. तेव्‍हा यज्ञज्‍वालेतून साक्षात् अग्‍निनारायण प्रगट झाला.

गायनातील आठवा स्‍वर ‘सुगम स्‍वर’, यासंदर्भातील आध्‍यात्मिक विश्‍लेषण

स्‍वरांमध्‍ये शब्‍द आणि त्‍याचे गायन आहे. ‘सुगम स्‍वरा’त ‘शब्‍द’ त्‍याचा ‘अर्थ’ आणि त्‍यातील ‘तत्त्वे’ यांचे ज्ञान गायकाला होते. हे ज्ञान होण्‍यासाठी गायकाला साधना करावी लागते. गायकाच्‍या ‘विशुद्ध’चक्राची शुद्धी झाल्‍यावर त्‍याच्‍या गायकीतून ‘सुगम स्‍वरा’ची निर्मिती होते.

‘विविध विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान मिळवतांना श्री. राम होनप यांना सध्‍या ‘नवनवीन शब्‍द आणि त्‍यांचे अर्थ’ प्राप्‍त होतात’, यामागील कारण

‘सध्‍या देवाच्‍या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्‍त होत असलेल्‍या ज्ञानात ‘नवनवीन शब्‍द आणि त्‍यांचे अर्थ’ प्राप्‍त होत असतात. हे शब्‍द कुठल्‍याही ग्रंथांत  नाहीत किंवा त्‍याविषयी मी कधी ऐकलेले नसते. या संदर्भात सूक्ष्मातून मिळालेल्‍या ज्ञानाद्वारे प्राप्‍त झालेले विश्‍लेषण पुढे दिले आहे.

भक्तीयोगाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि अन्य योगमार्गियांच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यामुळे संतपद प्राप्त करणार्‍यांची संख्या अधिक असण्यामागील कारणे ! 

‘अध्यात्मात ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, हठयोग, शक्तीपातयोग, नामसंकीर्तनयोग आणि भक्तीयोग असे विविध योगमार्ग आहेत. विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत.

वर्ष २०२२ मध्‍ये गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी आश्रमाच्‍या प्रवेशद्वाराच्‍या ठिकाणी काढलेल्‍या श्री गुरुपादुकांच्‍या रांगोळीचा आध्‍यात्मिक भावार्थ !

वर्ष २०२२ मध्‍ये ‘गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी रामनाथी आश्रमाच्‍या प्रवेशद्वाराच्‍या ठिकाणी एका उमललेल्‍या कमळाच्‍या पाकळ्‍यांच्‍या मध्‍यभागी श्री गुरुपादुकांची रंगीत रांगोळी काढली होती. ही रांगोळी पहात असतांना तिचा मला उमजलेला भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलमूर्तीचे सूक्ष्मचित्र

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे सूक्ष्म-दृष्टीला झालेले दर्शन

भक्‍ती, कर्म, ध्‍यान, ज्ञान आणि गुरुकृपायोग या सर्व योगमार्गांच्‍या तत्त्वांनी युक्‍त ‘सनातन रथ’ !

रथाच्‍या पुढील भागात गरुड असून त्‍याच्‍या माध्‍यमातून ‘दास्‍यत्‍व, भक्‍ती, सेवाभाव, गुरुकार्याची तळमळ, सर्वस्‍व समर्पण’, अशा भक्‍तामध्‍ये आवश्‍यक असलेल्‍या गुणांची शिकवण मिळते.

समस्त जिवांना मुक्ती आणि मोक्ष देऊन त्यांचा उद्धार करणार्‍या परम पावन गंगा नदीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भारतातील प्रमुख सप्तनद्यांमध्ये गंगा नदीला अग्रस्थान प्राप्त आहे. ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवी शक्तीचे, श्री सरस्वतीदेवी ज्ञानाचे आणि श्री महालक्ष्मीदेवी धन अन् ऐश्वर्य यांचे प्रतीक आहेत, तसेच पावित्र्य अन् दिव्यता यांचे प्रतीक श्री गंगा नदी आहे.

गंधर्वश्रेष्ठ आणि महामुनी ‘तुंबरु’ यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

महामुनी तुंबरूच्या उदाहरणावरून ‘भाग्यापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे’, हे सूत्र अधोरेखित होते. त्यामुळे मनुष्याने कर्मप्रधान राहून प्रारब्धाला दोष न देता क्रियमाण कर्माचा योग्य वापर केला, तर त्याची मनुष्यत्वाकडून दिव्यत्वाकडे वाटचाल होऊ शकतो’, हे प्रेरणादायी सूत्र शिकायला मिळाले.

(कै.) पू. पद्माकर होनप यांचे अंत्यदर्शन आणि दहन विधीच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या चितेच्या ठिकाणी यज्ञकुंड आणि स्मशानभूमी यज्ञशाळा असल्याचे जाणवले.