सूक्ष्म परीक्षणाच्या माध्यमातून जगाला अलौकिक ज्ञान देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘एकदा परात्पर गुरु डॉक्टर आठवले खोलीत निर्विचार अवस्थेत चालतांना, नामजपासहित चालतांना, हातांच्या मुद्रा करतांना इत्यादी कृतींचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली. जेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक प्रयोगाच्या वेळी ….

अप्रचलित आणि विचित्र आडनावांचा व्यक्तींवर होणारा परिणाम अन् आडनावे बदलणे आवश्यक असणे किंवा नसणे याविषयीचे शास्त्र !

‘ताकभाते, विसरभोळे, उकिरडे, ढेंगळे, पिसाट, आपटे, टोंगे, काळे, आस्वले, दोरखंडे, निखाडे, झाडे, डाखोरे, शेर अशी अनेक आडनावे आहेत. त्या आडनावांचा व्यक्तींवर होणारा परिणाम आणि अशी आडनावे बदलणे आवश्यक असणे किंवा नसणे याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणानंतर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

१९.२.२०१९ या दिवशी माघ पौर्णिमा होती. त्या दिवशी यमाचे कालरूप पृथ्वीच्या जवळ आले आणि तो गुराख्याचे रूप घेऊन परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे लांबून दर्शन घेण्यासाठी गेला.

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लिंगदेह पांढर्‍या रंगाच्या गोळ्याच्या स्वरूपात दिसत होता. त्यांच्या देहत्यागानंतर रॉकेट आकाशात झेपावतांना दिसते त्याहून अधिक वेगाने ते सत्यलोकात पोहोचल्याचे दिसले. ही प्रक्रिया होत असतांना त्यांच्याद्वारे पांढर्‍या रंगाचे चैतन्याचे तरंग बाहेर पडत होते.

साधकांवरील महामृत्यूयोगाचे संकट दूर होण्यासाठी महर्षि भृगु यांच्या आज्ञेने १३.१.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या महामृत्युंजय यागाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

शिवाला तुपात भिजवलेल्या काळ्या तिळांची आहुती देण्यात आली.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील कमलपिठाच्या ठिकाणी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या दीपस्थापना विधीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर फुले उमलतात आणि ते सूर्याच्या दिशेने वळतात, त्याप्रमाणे पूजनाच्या स्थळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आगमन झाल्यावर कुंडातील कमळाची फुले परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या दिशेने वळली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कक्षात पूर्ण उमललेल्या कमळाचे सूक्ष्म परीक्षण केल्यावर जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

२६.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या कक्षात एक गुलाबी रंगाचे कमळ पूर्ण उमलले होते. सनातनच्या रामनाथी आश्रमातील भोजनकक्षात हे कमळ सर्वांना पहाण्यासाठी ठेवण्यात आले होते. देवाच्या कृपेने माझ्याकडून या कमळाचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

महर्षि भृगु यांच्या आज्ञेनुसार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटच्या चौथर्‍यांवर पांढर्‍या रंगाच्या हत्तींच्या मूर्तींची स्थापना करतांना केलेले सूक्ष्म परीक्षण !

महर्षि भृगु यांच्या आज्ञेवरून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते १५.१.२०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटच्या चौथर्‍यांवर पांढर्‍या रंगाच्या हत्तींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.

श्री गुरुपादुकांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

‘वसंतपंचमीच्या शुभ तिथीला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पादुका धारण केल्या. रथसप्तमीच्या शुभ तिथीला सद्गुरुद्वयींनी गुरुपादुकांचे षोडशोपचार पूजन केले आणि नंतर त्यांची ध्यानमंदिरात स्थापना करण्यात आली.

भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात झालेल्या ‘सौरयागा’चे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

‘भृगु नाडीपट्टीवाचक श्री. सेल्वम गुरुजी यांच्या माध्यमातून महर्षी भृगु यांनी सांगितल्याप्रमाणे २१.१०.२०१८ या दिवशी, म्हणजे रविवारी, आश्‍विन शुक्ल पक्ष द्वादशी या तिथीला सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘सौरयाग’ करण्यात आला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now