महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या नृत्य विभागात शिकणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वेदिका मोदी (वय १४ वर्षे) हिने केलेल्या भरतनाट्यम् नृत्याच्या प्रयोगाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

भरतनाट्यम् नृत्याचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणारे आणि नसणारे या साधकांसाठी घेण्यात आले. या प्रयोगांचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम पुढीलप्रमाणे आहे.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’चे साधक श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

“सहस्रचंद्रदर्शन !” ‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्‍या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या भिंतींना एकच रंग दिलेला असूनही विविध मजल्यांवरील जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाच्या भिंतींना एकच रंग दिलेला असूनही जिन्याच्या भिंतींवर निळसर रंगाची छटा दिसून येते. यामागील अध्यात्मशास्त्र देत आहोत.

तबलावादक आणि ‘संगीत अलंकार (तबला)’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांची स्थूल अन् सूक्ष्म स्तरांवर जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात तबलावादन केले. त्यांचे तबलावादन ऐकत असतांना आणि त्यांचा सहवास अनुभवत असतांना मला त्यांची स्थूल अन् सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना श्री प्रत्यंगिरादेवीविषयी मिळालेले दैवी ज्ञान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ झाला. या यज्ञाच्या संदर्भातील केले गेलेले सूक्ष्म परीक्षण देत आहोत.

महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तमिळनाडूतील ‘अरिगनर अण्णा झूलॉजिकल पार्क’ या प्राणीसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केल्यावर त्यांच्या दैवी शक्तीचा परिणाम तेथील प्राण्यांवर होणे

संभाजीनगर (महाराष्ट्र) येथील नाथपंथीय संत पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

देवाच्या कृपेने कु. मधुरा भोसले हिला संतभेटीला उपस्थित राहून शिकण्याची संधी मिळाली. या संतभेटीच्या वेळी तिला सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे पार्थिवाची केलेली वैज्ञानिक चाचणी, त्यांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण देत आहोत.

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले; परंतु समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

रविवारपासून नवीन लेखमाला ! त्यामुळे वाचकांना ‘ज्ञानाचा विषय काय आहे ?’, हे कळू शकेल आणि त्या संदर्भातील सविस्तर ज्ञान संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.’

भक्तीयोगानुसार आणि ज्ञानमार्गानुसार प्राप्त होणार्‍या ईश्वरी ज्ञानाची वैशिष्ट्ये अन् त्यांतील भेद !

साधकांना त्यांच्या योगमार्गांनुसार ईश्वरप्राप्ती करण्यासाठी धर्म आणि अध्यात्म यांच्याविषयी ईश्वरीय ज्ञान मिळते. या लेखात भक्तीमार्ग आणि ज्ञानमार्ग यांनुसार प्राप्त होणार्‍या ईश्वरी ज्ञानाची वैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद दिले आहेत.