फुले

‘फुले कुणाला आवडत नाहीत ? फुले केवळ मानवालाच प्रिय नसून समस्त देवदेवतांनाही प्रिय आहेत. फुले ही निसर्गाची देणगी आणि ईश्‍वराने सर्व जिवांना दिलेली अनुपम भेट आहे.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य आणि त्याचे आध्यात्मिक विश्‍लेषण

यज्ञाच्या वेळी पुरोहित हवन करत असतांना सद्गुरु बिंदाताई यांची आकाशतत्त्वाशी निगडित ‘तत्क्षण कर्तव्यम्’(त्या परिस्थितीमध्ये ईश्‍वराला अपेक्षित तसे वागणे), अशी स्थिती असते. या स्थितीत त्यांना ‘स्वत: समष्टीला चैतन्य देणारे एक माध्यम आहे….

किन्निगोळी येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात दुर्ग, छत्तीसगड येथील कु. अंजली आणि कु. शर्वरी कानस्कर यांनी सादर केलेल्या नृत्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

नृत्य करतांना शर्वरी आणि अंजली विशिष्ट गतीने आपले पाय भूमीवर सतत आपटत होत्या. त्याच्या जोडीला त्यांच्या पायातील घुंगरांचा नाद होत होता. त्या वेळी वातावरणात मारक शक्ती पुष्कळ प्रमाणात पसरू लागली.

केसांना खोबरेल तेल लावल्यानंतर केस कोरडे होणे किंवा काही वेळा पुष्कळ तेलकट होणे यांमागील शास्त्र

केसांच्या पोकळीमध्ये चांगल्या किंवा वाईट शक्तींच्या लहरी प्रवाहित होत असतात. वातावरण रज-तम प्रधान असेल, तर केसांमधून त्रासदायक शक्तीच्या लहरी अधिक प्रमाणात प्रवाहित होतात. त्यामुळे केसाच्या टोकापासून मुळापर्यंत आणि मुळापासून टोकापर्यंत त्रासदायक शक्तीच्या लहरी वहात असतात.

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे संस्थापक प.पू. देवबाबा यांची एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

प.पू. देवबाबा हे किन्नीगोळी, कर्नाटक येथील असून ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे संस्थापक आहेत. ते गोपालन करतात. त्यांच्या गुरूंचे नाव प.पू. देवरहाबाबा असे आहे. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे देत आहोत.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘महाकाली पूजन आणि यज्ञ’ यांचे निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण

‘महर्षि भृगूंच्या आज्ञेनुसार ६.१२.२०१८ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘महाकाली पूजन आणि यज्ञ’ झाला. या यज्ञाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण जागेअभावी येथे देता येत नाही; पण पुढे त्या विषयीचा ग्रंथ प्रकाशित करणार आहोत.

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञांना बसल्यावर शरिराला बाहेरून उष्णता आणि आतून थंडावा जाणवणे’, यांमागील अध्यात्मशास्त्र !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या देहातून श्रीमहालक्ष्मीदेवीच्या तारक आणि मारक शक्तीचे आवश्यकतेनुसार प्रक्षेपण होते. शक्तीच्या प्राबल्यामुळे त्यांच्या देहाभोवती उष्णता जाणवते.

१४.१२.२०१८ या दिवशी संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन झाल्यावर साधकांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

१४.१२.२०१८ या दिवशी इंदूर येथील थोर संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु संत भक्तराज महाराज अन् त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात सकाळी १० च्या सुमारास शुभागमन झाले.

श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

सद्गुरु बिंदाताई यांच्या हृदयस्थळी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसून त्यांच्याकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य समष्टीसाठी प्रक्षेपित केले जात आहे’, असे दिसले.

श्रीकालभैरवाच्या दंड स्थापना विधीचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

श्रीकालभैरवाचे पूजन चालू असतांना वातावरणात सगुण चैतन्य आणि शिवाची तारक-मारक संमिश्र शक्ती जाणवत होती.


Multi Language |Offline reading | PDF