विविध व्याधींवर भारतीय संगीत चिकित्सा अत्यंत प्रभावी ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले संशोधन !

पू. पंडित केशव गिंडे यांच्या बासरीवादनातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे साधक-श्रोत्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘कृष्णधवल’ अंकाच्या तुलनेत ‘रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांका’तून पुष्कळ अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी १८.१२.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. त्याचे विष्लेषण प्रस्तूत करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर, तसेच खोलीच्या छतावर पडलेल्या डागांच्या संदर्भात केलेले संशोधन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर, तसेच खोलीच्या छतावर पडलेल्या डागांच्या निवडक छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे सनातनची साधिका चि. सौ. का. वैष्‍णवी यांच्‍या विवाहाच्‍या लग्‍नपत्रिकेची केलेली वैज्ञानिक चाचणी

आजकाल समाजामध्ये लग्नपत्रिकेच्या संदर्भात अत्यंत आकर्षक दिसणार्‍या कलाकृती निवडण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो. सनातनचे साधक मात्र ‘प्रत्येक कृतीतून साधना व्हावी’, या सात्त्विक उद्देशाने सात्त्विक लग्नपत्रिका छापतात.

‘अमृतमय गुरुगाथा’ ही ग्रंथमालिका चैतन्यमय असल्याचे सिद्ध करणारी वैज्ञानिक चाचणी

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि समाजातील एक प्रसिद्ध दैनिक यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद स्पष्ट करणारे संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वैज्ञानिक चाचणी

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील विश्लेषण पुढे दिले आहे.

तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा लावणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी असणे

‘हिंदु धर्मात सांजवेळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोति, श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणण्याची परंपरा आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगातही ही परंपरा टिकून आहे. देवापुढे तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावतात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पणत्यांतून वातावरणात झालेले विभिन्न रंगांच्या प्रकाशवलयांचे प्रक्षेपण !

दिव्याच्या प्रकाशात विशिष्ट रंग आणि विशिष्ट सूक्ष्म स्पंदने संयुक्तपणे कार्यरत झाल्यामुळे किंवा त्या वस्तूतून वातावरणात तिच्या स्पंदनांप्रमाणे त्या त्या रंगांच्या प्रकाशाचे प्रक्षेपण होत असते.